Перейти к содержимому

दिल्लीच्या आंदोलनावरून Rahul Gandhi-Uddhav Thackeray यांच्या मध्ये बिनसलं ? फोनमागचं कारण काय ?

LagavBatti

0:00 / 0:00

दिल्लीच्या आंदोलनावरून Rahul Gandhi-Uddhav Thackeray यांच्या मध्ये बिनसलं ? फोनमागचं कारण काय ?

564 просмотра · 10 часов назад
LagavBatti
415 тыс. подписчиков
564 просмотра · 10 часов назад
#RahulGandhi #UddhavThackeray #INDIAAlliance #Congress #ShivSenaUBT #SanjayRaut #GyaneshKumar #ElectionCommission #LagavBatti दिल्लीत सध्या INDIA आघाडीकडून आंदोलन सुरूय. आणि त्याचा उद्देश आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणं. काँग्रेसनं मागच्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू केलं. आणि INDIA आघाडीतल्या इतर घटकपक्षांना सोबत बोलावलं. पण तीन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या आंदोलनात शिवसेनेसारख्या घटकपक्षांचे खासदार फारसे दिसले नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे नाराज असल्याचं समजतं. पण ते नाराज आहेत तरी का ? काँग्रेसबरोबर या आंदोलनात सहभागी व्हायला ते तयार नाहीत का ? राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना स्वतः फोन केला, कशासाठी केला होता हा फोन ? दिल्लीच्या आंदोलनावरून आघाडीत बिघाडी झालीय का? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून.... Rahul Gandhi Uddhav Thackeray, Rahul Gandhi Uddhav Thackeray dispute, INDIA Alliance protest, INDIA bloc news, Uddhav Thackeray news, Rahul Gandhi news, Congress Shiv Sena UBT, Uddhav Thackeray Congress relations, Sanjay Raut statement, Gyanesh Kumar resignation, Chief Election Commissioner protest, SIR voter list controversy, Election Commission of India, Delhi protest news, Maharashtra politics, Opposition unity, INDIA alliance latest news, Marathi political news, Lagav Batti नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.