Перейти к содержимому

ना उकड ना तळण! बनवा मऊसूत रवा नारळाचे मोदक😍|Rava Naral Modak|Rava Modak|Modak Recipe|Ganpati Special

Grey Kitchen

0:00 / 0:00

ना उकड ना तळण! बनवा मऊसूत रवा नारळाचे मोदक😍|Rava Naral Modak|Rava Modak|Modak Recipe|Ganpati Special

63 просмотра · 1 день назад
Grey Kitchen
792 подписчика
63 просмотра · 1 день назад
ना उकड ना तळण! बनवा मऊसूत रवा नारळाचे मोदक😍|Rava Naral Modak|Rava Modak|Modak Recipe|Ganpati Special|Easy Modak Recipe|Rava Naral Modak By Grey Kitchen 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज बनवूया अगदी सोप्या पद्धतीने रवा नारळाचे मऊसूत आणि स्वादिष्ट मोदक 😋❤️ या व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे Rava Naral Modak Recipe / Rava Coconut Modak Recipe अगदी सोप्या आणि घरच्या साहित्यामध्ये. गणेश चतुर्थी, गणपती उत्सव आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा. रवा आणि नारळाची अप्रतिम चव असलेले हे मोदक घरातील प्रत्येकाला नक्की आवडतील. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच प्रसादासाठीही हे मोदक खूप छान पर्याय आहेत. ❤️ व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत SHARE करा आणि अशाच सोप्या व स्वादिष्ट मराठी रेसिपीसाठी CHANNEL ला SUBSCRIBE करायला विसरू नका. 🔔 नवीन रेसिपीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी Subscribe करून Bell Icon दाबा. 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 🌺 मंगलमूर्ती मोरया 🌺 साहित्य: बारीक रवा- एक वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस किंवा चव-पाऊण वाटी साखर- पाऊण वाटी तूप- पाच ते सहा चमचे बदाम- आवडीप्रमाणे rava naral modak, rava coconut modak, rava modak recipe, modak recipe marathi, रवा नारळाचे मोदक, रवा मोदक, मोदक रेसिपी मराठी, गणपती नैवेद्य, गणपतीसाठी मोदक, ganpati naivedya, ganpati special recipe, ganesh chaturthi recipe #रवानारळाचेमोदक #मोदकरेसिपी #गणपतीनैवेद्य #RavaNaralModak #RavaCoconutModak #ModakRecipe #GanpatiBappa #GanpatiNaivedya #GaneshChaturthi #MarathiRecipe #GanpatiSpecial #GreyKitchen