असे कॅरॅमल मोदक तुम्ही कधीच केले नसतील 🤗|मोदक रेसिपी|Modak Recipe|Ganpati Special|Modak
Grey Kitchen
0:00 / 0:00
असे कॅरॅमल मोदक तुम्ही कधीच केले नसतील 🤗|मोदक रेसिपी|Modak Recipe|Ganpati Special|Modak
710 просмотров · 3 дня назад
Grey Kitchen
792 подписчика
710 просмотров · 3 дня назад
असे कॅरॅमल मोदक तुम्ही कधीच केले नसतील 🤗|मोदक रेसिपी|Modak Recipe|Ganpati Special|Modak |Ganpati Special|Modak|Modak Recipe In Marathi|Ukdiche Modak Recipe|Modak Recipe By Grey Kitchen
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घराघरात मोदकांची लगबग सुरू होते ❤️🙏 पण आजची मोदक रेसिपी थोडी खास आहे!
ही आहे आजीच्या हातची शेकडो वर्षांची पारंपरिक गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी. या जुन्या रेसिपीला मी माझा एक खास Twist दिला आहे. नेहमीप्रमाणे मऊ सारण न बनवता गुळाला छान Caramelize करून त्याचं अप्रतिम सारण तयार केलं आणि त्यापासून हे स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले.
कॅरमलाईज्ड गुळामुळे मोदकांना येणारी चव खरंच अप्रतिम लागते! 😋 एकदा नक्की करून पाहा.
या व्हिडिओमध्ये मी माझ्या आजीच्या या जुन्या रेसिपीची आठवणही तुमच्यासोबत शेअर केली आहे. ❤️
गणपतीसाठी यावर्षी पारंपरिक मोदकांना हा खास Twist नक्की करून पाहा! 🌺🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि Grey Kitchen ला Subscribe करा. ❤️
साहित्य:
गव्हाचे पीठ-एक वाटी
मीठ- चिमूटभर
खोबऱ्याचा किस- पाऊण वाटी
गूळ-पाऊण वाटी
तूप- एक-दोन चमचे
खसखस- एक चमचा
वेलची पूड- पाव चमचा
गव्हाच्या पिठाचे मोदक, गव्हाचे मोदक, Wheat Flour Modak, Atta Modak Recipe, गुळाचे मोदक, Jaggery Modak Recipe, Caramelized Jaggery Modak, Modak Recipe, गणपती स्पेशल मोदक, Ganpati Special Modak, गणपती स्पेशल रेसिपी, Ganesh Chaturthi Special Recipe, आजीच्या हातचे मोदक, Traditional Modak Recipe, Homemade Modak,Caramelized Modak Recipe
#गव्हाचेमोदक #गुळाचेमोदक #मोदकरेसिपी #गणपतीस्पेशल #गणपतीबाप्पामोरया #आजीचीरिसिपी #WheatModak #WheatFlourModak #JaggeryModak #ModakRecipe #GanpatiSpecial #GaneshChaturthi #TraditionalModak #HomemadeModak #Gauriganaptispecial #GreyKitchen