1200 रुपये किलो वाली काजू कतली घरीच, या 3 टिप्स सोबत पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट|Kaju Katli|काजू कतली
Grey Kitchen
0:00 / 0:00
1200 रुपये किलो वाली काजू कतली घरीच, या 3 टिप्स सोबत पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट|Kaju Katli|काजू कतली
471 просмотр · 8 дн. назад
Grey Kitchen
793 подписчика
471 просмотр · 8 дн. назад
1200 रुपये किलो वाली काजू कतली घरीच, या 3 टिप्स सोबत पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट|Kaju Katli|काजू कतली|Kaju Katli Recipe|काजू कतली रेसिपी मराठी|Kaju Katli By Grey Kitchen
गौरी गणपतीच्या सणासाठी बनवा अगदी बाजारासारखी चवदार, मऊ आणि परफेक्ट काजू कतली 😍🙏
या व्हिडिओमध्ये काजू कतली घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, काजूचे प्रमाण, साखरेचा पाक आणि काजू कतली परफेक्ट सेट होण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.
गौरी गणपती, गणेश चतुर्थी, दिवाळी आणि सण-समारंभासाठी ही काजू कतली नक्की करून पाहा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून
सांगा आणि Grey Kitchen ला Subscribe करायला विसरू नका. 🔔
साहित्य:
काजू-एक वाटी
साखर- पाऊण वाटी
पाणी- पाऊन वाटीच्या अर्ध
काजू कतली रेसिपी, काजू कतली कशी बनवायची, काजू कतली बनाने की विधि,Kaju katli at home,Easy Kaju katli Recipe,best Kaju katli Recipe,festival Special sweet Recipe, काजू कतली की रेसिपी,dessert recipes,Indian sweets,Kaju recipes
#काजूकतली #KajuKatli #KajuKatliRecipe #गौरीगणपती #गणपतीस्पेशल #GauriGanpati #GanpatiSpecial #GaneshChaturthi #MaharashtrianRecipes #MarathiRecipes #SweetRecipe #IndianSweets
#HomemadeKajuKatli
#DiwaliSweets #GreyKitchen