Перейти к содержимому

Eetha Trailer : 'इठा' च्या ट्रेलरने कोणतं सरप्राईज दिलंय ? | Shraddha Kapoor | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Eetha Trailer : 'इठा' च्या ट्रेलरने कोणतं सरप्राईज दिलंय ? | Shraddha Kapoor | Vishaych Bhari

15 194 просмотра · 8 дн. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
15 194 просмотра · 8 дн. назад
Eetha Trailer : 'इठा' च्या ट्रेलरने कोणतं सरप्राईज दिलंय ? | Shraddha Kapoor | Vishaych Bhari मंडळी महाराष्ट्राच्या मातीत अनेक कलाप्रकार जन्माला आले…अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या जोरावर इतिहास घडवला.. पण काही कलाकार असे असतात, ज्यांची ओळख केवळ त्यांच्या कलेपुरती मर्यादित राहत नाही...तर ते स्वतः एक परंपरा बनतात… एक प्रेरणा बनतात… आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अभिमानाचा विषय ठरतात... अशाच एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.. नाव आहे लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर.. श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका, लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांचं जबरदस्त म्युझिक… या सगळ्यामुळे इठाच्या ट्रेलरची चर्चा होणं खरंतर स्वाभाविक आहे..पण मंडळी या सिनेमाचा ट्रेलर काय फक्त एका मोठ्या सिनेमाची झलक दाखवत नाहीये तर महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या पर्वाची आठवण करून देतोय..नुकत्याच या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या सिनेमाचा भव्य दिव्य असा ट्रेलर लाँच झालेला आहे आणि हा ट्रेलर पाहून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.. म्हणूनच नेमका कसा आहे या सिनेमाचा ट्रेलर ? आणि नेमके कोणते सरप्राईज आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून मिळणार आहेत ? सगळंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.. #vishaychbhari #eetha #eethamovie #shraddhakapoor #vithabainarayangaonkar Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, eetha trailer, eetha movie, eetha film trailer, eetha trailer review, shraddha kapoor eetha, shraddha kapoor new movie, vithabai narayangaonkar, vitabai narayangaonkar, lavani samragni, lavani queen, laxman utekar, ajay atul, randeep hooda, nana patekar, siddharth jadhav, marathi cinema, marathi movie 2026, lavani, tamasha, marathi culture, eetha movie review, eetha trailer reaction, marathi film trailer, bollywood news, entertainment news marathi )