Перейти к содержимому

केसांच्या समस्या आणि एकूणच आरोग्यासाठी पौष्टिक, मस्त चवीच्या वड्या | healthy biotin vadi

Masti ki pakshala

0:00 / 0:00

केसांच्या समस्या आणि एकूणच आरोग्यासाठी पौष्टिक, मस्त चवीच्या वड्या | healthy biotin vadi

21 985 просмотров · 17 часов назад
Masti ki pakshala
149 тыс. подписчиков
21 985 просмотров · 17 часов назад
पौष्टिक वड्या साहित्य १/२ वाटी काजू १/२ वाटी बदाम १/२ वाटी सूर्यफुलाच्या बिया १/२ वाटी भोपळ्याच्या बिया १/२ वाटी टरबूजाच्या बिया १/२ वाटी तीळ १/२ वाटी जवस १/२ वाटी डेसिकेटेड कोकोनट ( सुके खोबरे) १ चमचा खसखस १/४ चमचा वेलची पूड १ १/४ ( सव्वा) वाटी गूळ १ वाटी खजूर २ चमचे तूप #mastikipakshala #बायोटिन #biotinvadi #healthyvadiforhairs #dryfruitseedsbar #biotinbar