फक्त 3 महिने स्वतःला DEDICATE करा ! | Change Yourself before 2027 ! | Ashwini Karade-Jadhav
Ashwini Karade-Jadhav
0:00 / 0:00
फक्त 3 महिने स्वतःला DEDICATE करा ! | Change Yourself before 2027 ! | Ashwini Karade-Jadhav
37 337 просмотров · 2 недели назад
Ashwini Karade-Jadhav
7,08 тыс. подписчиков
37 337 просмотров · 2 недели назад
फक्त 3 महिने स्वतःला DEDICATE करा ! | Change Yourself before 2027 ! | Ashwini Karade-Jadhav
2027 ला फक्त 4 महिने बाकी आहेत. पण calendar बदलला म्हणून तुमची life automatically बदलणार नाही. 31 December नंतर फक्त year बदलेल.पण जर तुमचे habits, mindset, decisions, lifestyle आणि actions तेच राहिले, तर 2027 मध्येही तुम्ही 2026 सारखीच life जगत असाल. म्हणून हे पुढचे 4 महिने seriously घ्या.
या video मध्ये मी 4 अशा गोष्टी share केल्या आहेत ज्या तुम्ही आजपासून consistently केल्या, तर 2027 मध्ये enter होण्याआधीच तुमच्यामध्ये एक मोठा बदल सुरू होऊ शकतो.
या 4 गोष्टी:
1️⃣ Perspective बदलणे — प्रत्येक situation ची positive side पाहायला शिकणे आणि unnecessary complaining कमी करणे.
2️⃣ Toxic & Negative People पासून Distance — तुमची energy drain करणाऱ्या लोकांना identify करणे आणि गरज असेल तर emotional distance ठेवणे.
3️⃣ एक Valuable Skill Build करणे — पुढचे 4 महिने एका income-generating skill वर seriously काम करणे.
4️⃣ Excuses बंद करून Action घेणे — past, परिस्थिती किंवा problems ला permanent excuse न बनवता स्वतःची life बदलण्यासाठी action घेणे.
2027 च्या January ची वाट पाहू नका. तुमचा next version आजपासून build करा.
तुम्हाला 2027 मध्ये genuinely एक better version of yourself बनायचं असेल, तर हा video save करा आणि पुढचे 4 महिने या 4 गोष्टींवर काम करा.
marathi self improvement, marathi motivation, self improvement marathi, personal growth marathi, mindset marathi, 2027 goals, 2027 preparation, life changing habits, positive mindset, toxic people, skill development, financial independence, action mindset, personal development] #marathiselfimprovement #marathimotivation #selfimprovement #personalgrowth #mindset #2027goals #marathicontent #motivationmarathi #personaldevelopment #financialindependence #ytviral #comeback