Перейти к содержимому

Kharif Price : देशातील कोणत्या राज्यांमध्ये खरीप हंगाम धोक्यात आहे? | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

Kharif Price : देशातील कोणत्या राज्यांमध्ये खरीप हंगाम धोक्यात आहे? | Agrowon

29 157 просмотров · 8 ч назад
Agrowon
908 тыс. подписчиков
29 157 просмотров · 8 ч назад
#kharifseason #kharifcrops #indianagriculture यंदा पाऊस कमी पडला, धरणांमधील पाणीसाठा घटला आणि आता खरिपाच्या उत्पादकतेवरही संकट घोंगावत आहे. महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांच्या काही भागांत खरीप पिकांची स्थिती गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षाही खराब असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची महागाई सप्टेंबरमध्ये ११ टक्क्यांवर पोहोचली आहे. मग कमी पावसाचा खरिपाच्या उत्पादनावर किती परिणाम होऊ शकतो? धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती काय आहे? शेतीचा खर्च नेमका किती वाढला आहे? आणि या सगळ्याचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये. This year, there has been less rain, water storage in dams has decreased and now the crisis is also looming over the productivity of Kharif. The Reserve Bank of India has said that the condition of Kharif crops in some parts of seven states of the country, including Maharashtra, is worse than the average of the last five years. Another concern for farmers is that the inflation of agricultural inputs has reached 11 percent in September. So how much impact can the low rainfall have on Kharif production? What is the condition of water storage in dams? How much has the cost of farming increased? And what impact can all this have on farmers and common consumers? Let's find out in today's Agrowon show. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान