Перейти к содержимому

El Nino: पुढील मान्सूनमध्ये एल निनोचा प्रभाव राहणार? २०२७ च्या पावसाबाबत तज्ज्ञांचा अंदाज | Agrowon

Agrowon

0:00 / 0:00

El Nino: पुढील मान्सूनमध्ये एल निनोचा प्रभाव राहणार? २०२७ च्या पावसाबाबत तज्ज्ञांचा अंदाज | Agrowon

48 654 просмотра · 18 ч назад
Agrowon
909 тыс. подписчиков
48 654 просмотра · 18 ч назад
#elnino #monsoon #maharashtraweather २०२६ मधील एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनवर परिणाम झाल्याची चर्चा आहे. आता २०२७ च्या मान्सूनवरही एल निनोचा प्रभाव राहणार का, पुढील वर्षी पाऊस कमी पडणार का, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.हवामानविषयक चर्चेत २०२७ च्या मान्सूनदरम्यान ENSO तटस्थ स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ENSO तटस्थ स्थिती म्हणजे एल निनो किंवा ला निना यांचा ठळक प्रभाव नसलेली परिस्थिती. मात्र, मान्सूनचा अचूक अंदाज देण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, इतर हवामान घटक आणि भारतीय हवामान विभागाचा अधिकृत अंदाज महत्त्वाचा ठरेल. There is talk that the effect of El Nino in 2026 has affected this year's monsoon. Now, farmers are wondering whether El Nino will have an effect on the 2027 monsoon as well, and whether there will be less rainfall next year. In the climate discussion, it has been expressed that there is a possibility of ENSO neutral conditions during the 2027 monsoon. ENSO neutral conditions are conditions where there is no significant effect of El Nino or La Nina. However, sea surface temperature, other weather factors and the official forecast of the India Meteorological Department will be important to provide an accurate forecast of the monsoon. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक -   / agrowon   इंस्टाग्राम -   / agrowondigital   ट्विटर -   / agrowon   टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान