सुप्रीम कोर्टाचा बीएमसीला दणका, आयुक्तांचा पगार रोखताच बुलडोजर?
DIGI9 Katta
0:00 / 0:00
सुप्रीम कोर्टाचा बीएमसीला दणका, आयुक्तांचा पगार रोखताच बुलडोजर?
1 739 просмотров · 16 ч назад
DIGI9 Katta
39 тыс. подписчиков
1 739 просмотров · 16 ч назад
मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. बोरिवली पूर्व येथील बेस्ट बस डेपोसाठी राखीव असलेल्या 3400 चौरस मीटर भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश देऊनही महापालिकेने वर्षभर कारवाई केली नाही. अखेर न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा पगार रोखण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली. या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं? 26 दुकानांचं काय झालं? महापालिकेने कारवाईसाठी इतका विलंब का केला? आणि या प्रकरणातून मुंबई महापालिकेच्या कारभारावर कोणते प्रश्न उपस्थित होतात? पाहा हा विशेष रिपोर्ट.
#bmc #bmcelection #ashwini #aswinibhide #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #borivali #gopalshetty #sanjayupadhyay #atikraman #politics #political #ritutawade #sanjayghadi #suprime_court