१२६ वर्षांची गणपती बाप्पाची परंपरा 🙏 | शासने कुटुंबाचा ऐतिहासिक गणेशोत्सव | Virar Ganpati 2026
Rakesh Dhanu Vlogs
0:00 / 0:00
१२६ वर्षांची गणपती बाप्पाची परंपरा 🙏 | शासने कुटुंबाचा ऐतिहासिक गणेशोत्सव | Virar Ganpati 2026
59 просмотров · 2 нед. назад
Rakesh Dhanu Vlogs
499 подписчиков
59 просмотров · 2 нед. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
🌺 १२६ वर्षांची अखंड गणेशभक्तीची परंपरा! 🌺
विरारमधील प्रकाश मनोहर शासने सर यांच्या कुटुंबात गणपती बाप्पाच्या आगमनाची परंपरेची आज १२६ वर्षे सुरू आहेत.
पूर्वी सुपारीला गणपतीचे प्रतीक मानून स्थापना केली जात असे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू झाली.
या ऐतिहासिक प्रवासात सुरुवातीला वसई येथील हटकर यांच्याकडून, त्यानंतर उदय कडीकर यांच्याकडून आणि आता विरार टेम्बीपाडा, आगाशी, येथील मूर्तिकार प्रशांत दवणे यांच्याकडून गणपती बाप्पाची मूर्ती आणली.
🙏 पिढ्यान्पिढ्या जपलेली श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि गणपती बाप्पावरील अपार प्रेम यांचा हा सुंदर वारसा आहे.
❤️ १२६ वर्षांची परंपरा, भक्तीचा अखंड प्रवास आणि बाप्पाच्या आठवणी!
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि अशाच सुंदर सांस्कृतिक व धार्मिक व्हिडिओंसाठी चॅनेलला Subscribe करा.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
#ShasaneFamily #126YearsGanpati #VirarGanpati #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #घरगुतीगणपती #गणेशोत्सव #विरार #गणपतीबाप्पामोरया