Перейти к содержимому

उकडीचे मोदक | गणपतीसाठी मऊ आणि खमंग मोदक रेसिपी | Ukdiche Modak Recipe | Metha Food’s

Metha Food's

0:00 / 0:00

उकडीचे मोदक | गणपतीसाठी मऊ आणि खमंग मोदक रेसिपी | Ukdiche Modak Recipe | Metha Food’s

732 просмотра · 5 дней назад
Metha Food's
38 подписчиков
732 просмотра · 5 дней назад
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मऊ, खमंग आणि सुगंधी उकडीचे मोदक बनवूया! 🙏 या व्हिडिओमध्ये पाहा नारळ-गूळाचं सारण, मऊ उकड, सुंदर पाकळ्या आणि केशराने सजवलेले घरगुती उकडीचे मोदक. Metha Food’s कडून प्रेमाने बनवलेले घरगुती फराळ, नमकीन, मिठाई आणि खास सणांचे पदार्थ. उकडीचे मोदक ऑर्डरसाठी: Call / WhatsApp: 8956584740 Location: Mangaon, Raigad ⏱️ व्हिडिओ Chapters: 00:00 गणपतीसाठी उकडीचे मोदक 00:20 सारणाचे साहित्य 00:30 नारळ-गूळ सारण 01:00 मऊ उकड कशी बनवायची 01:30 मोदकाला सुंदर पाकळ्या 02:10 मोदक वाफवण्याची पद्धत 02:30 केशर सजावट 02:50 ऑर्डरसाठी संपर्क घरगुती चव • प्रेमाने बनवलेले ❤️ #UkdicheModak #GanpatiSpecial #MethaFoods #ukdiche modak, #ukdichemodakrecipe, #ukdichemodakinmarathi, #modakrecipemarathi, #ganeshchaturthirecipes, #ganpatibappamorya, #naralgudmodak, #maharashtrianrecipes, #maharashtrianfood, #homemademodak, #mangaonfood, #raigadhomemadefood