Перейти к содержимому

आदिवासी बांधवांच्या संरक्षणाची जबाबदारी शिवजन्मभूमीच्या लोकप्रतिनिधी या नात्याने माझी आहे.

Sharad Sonawane - शरद सोनवणे

0:00 / 0:00

आदिवासी बांधवांच्या संरक्षणाची जबाबदारी शिवजन्मभूमीच्या लोकप्रतिनिधी या नात्याने माझी आहे.

8 108 просмотров · 4 недели назад
Sharad Sonawane - शरद सोनवणे
4,99 тыс. подписчиков
8 108 просмотров · 4 недели назад
आदिवासी बांधवांच्या संरक्षणाची जबाबदारी शिवजन्मभूमीच्या लोकप्रतिनिधी या नात्याने माझी आहे! ➡️अदानी प्रकल्पाच्या २०२२ च्या MOU चा कुठल्याही प्रकारचा समनव्य विद्यमान खासदार कोल्हे साहेब किंवा माझ्याशी झालेला नाही. ➡️हा प्रकल्प पूर्णपणे समजून घेऊन पेसा कायद्याचे कुठलेही उल्लंधन न होता व आदिवासी जनतेचे हित जपणे हाच हेतू आहे ज्यासाठी अजनावळे येथे प्रशासना सोबत पार पडली. १४ तारखेच्या अजनावळे येथे पार पडलेल्या बैठकीत विद्यमान खासदार यांच्या बद्दल मी कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, माझे अर्धवट वक्तव्य घेऊन त्याचं भांडवल करण्यात आलं आहे विद्यमान खासदार यांचा आदर आहे व नेहेमीच राहणार! ➡️२१ ऑगस्टची जनसुनावणी रद्द व्हावी व हा प्रकल्प सुद्धा रद्द व्हावा याचा लेखी पाठपूरावा सर्वप्रथम आमदार या नात्याने केला आहे. ➡️या प्रकल्पाच्या आड राजकारण करून केवळ जनतेची नव्हे तर प्रशासनाची देखील दिशाभूल चालू आहे. ➡️काही स्वयंघोषित युट्युब चॅनल (सर्व नाही) पत्रकार जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करून व माजी आमदारांना हाताशी धरून २१ ऑगस्टची जनसुनावणी रद्द झाली अश्या खोट्या बातम्या पेरत होते, या सर्वांना भर चौकात धडा शिकवला जाणार! ➡️ ज्या ज्या युट्युब चॅनेलने बातम्यांचा धंदा मांडला आहे त्यांना सुट्टी नाही, ज्यांचे काम चांगलं आहे त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे व असणार! ➡️ज्या कुटुंबाने वर्षानुवर्षे तालुक्याचे वातावरण खराब करायचे काम केलं त्यांना देखील आता सुट्टी नाही! ➡️आदिवासी जनतेचे हित तालुक्यातील जनतेचे हित यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे! मेरा वचन ही है मेरा शासन!