Перейти к содержимому

'तुझी लायकी किती...'; भाजप प्रवक्त्याच्या आरोपांवर निलेश राणे भडकले! | Nilesh Rane on Navnath Ban

Mumbai Tak

0:00 / 0:00

'तुझी लायकी किती...'; भाजप प्रवक्त्याच्या आरोपांवर निलेश राणे भडकले! | Nilesh Rane on Navnath Ban

13 548 просмотров · 10 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
13 548 просмотров · 10 ч назад
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये उफाळून आलेला वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना "झारीतल्या शुक्राचार्यांवर कारवाई कधी करणार?" असा थेट जाब विचारत शिवसेनेवर गंभीर आरोप केले. पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांचे नुकसान केल्याचा ठपका बन यांनी ठेवला होता. यावर संतप्त झालेल्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांना सडेतोड उत्तर देत त्यांची लायकी काढली आहे. "शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं, तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती?" अशा शब्दांत राणेंनी बन यांना सुनावले आहे. महायुतीमधील या उघड संघर्षामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. The internal conflict within the Mahayuti alliance following the Vidhan Parishad election results has escalated into a fierce war of words. BJP Chief Spokesperson Navnath Ban directly questioned CM Eknath Shinde, accusing Shiv Sena of undermining the alliance in Pune and Chhatrapati Sambhajinagar and costing them three crucial seats. In a fiery retaliation, Shiv Sena MLA Nilesh Rane launched a personal attack on Ban, stating, "Stay in your limits when speaking about Shinde Saheb. Look at your own worth before you speak." This open clash between the alliance partners has heightened tensions within the ruling coalition in Maharashtra. 'तुझी लायकी किती...'; भाजप प्रवक्त्याच्या आरोपांवर निलेश राणे भडकले! | Nilesh Rane on Navnath Ban #NileshRane #NavnathBan #EknathShinde #Mahayuti #VidhanParishadElection #MaharashtraPolitics #MarathiNews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.