Перейти к содержимому

आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्... | Pradeep Purnekar Case

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्... | Pradeep Purnekar Case

54 674 просмотра · 5 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
54 674 просмотра · 5 ч назад
ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर ह त्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यानंतर मध्यरात्री मानपाडा परिसरातून काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तरुणांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर कपडे काढून पट्ट्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप तरुणांनी केला आहे. #PradeepPurnekar #RamPurnekar #ThanePolice #Kapurbawdi #AdityaThackeray PRHPP95- EDSVD01 --------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...