हळदीच्या पानातले उकडे कानोले 😍 | Haldi Panatle Ukde Kanole | Traditional Recipe
Cooking with Maay
0:00 / 0:00
हळदीच्या पानातले उकडे कानोले 😍 | Haldi Panatle Ukde Kanole | Traditional Recipe
208 просмотров · 4 дн. назад
Cooking with Maay
1,96 тыс. подписчиков
208 просмотров · 4 дн. назад
हळदीच्या पानातले उकडे कानोले | Haldi Panatle Ukde Kanole Recipe
हळदीच्या पानाचा सुंदर सुगंध आणि नारळ-गुळाच्या सारणाची अप्रतिम चव असलेले पारंपरिक उकडे कानोले आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. 😋
सारणासाठी:
🥥 २ वाटी किसलेलं ओलं खोबरं
🍯 १ वाटी बारीक चिरलेला गूळ
🌿 १ टीस्पून खसखस
🧈 १ चमचा तूप
✨ १ टीस्पून वेलची-जायफळ पावडर
आवरणासाठी:
🌾 २ कप तांदळाचे पीठ
💧 २ कप पाणी
🧈 १ चमचा तूप
🧂 अर्धा टीस्पून मीठ
🍃 हळदीची पाने
Steamed Kanole in Turmeric Leaves
Filling
2 cups grated fresh coconut
1 cup finely chopped jaggery
1 teaspoon poppy seeds
1 tablespoon ghee
1 teaspoon cardamom and nutmeg powder
Covering
2 cups rice flour
2 cups water
1 tablespoon ghee
½ teaspoon salt
Turmeric leaves
हळदीच्या पानात वाफवल्यामुळे कानोल्यांना एक सुंदर सुगंध आणि खास पारंपरिक चव येते. ❤️
#CookingWithMaay #UkdeKanole #HaldiPanatleKanole #HaldiPanatleUkdeKanole #KanolRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #TraditionalRecipe #UkadicheKanole #RiceFlourRecipe #CoconutJaggeryRecipe #SteamedRecipe #IndianSweets #MaharashtrianFood #मराठीरसिपी #उकडेकानवले #कानोले #हळदीच्यापानातले #पारंपरिकपदार्थ