पारंपारिक उकडीचे मोदक | मऊ, तोंडात विरघळणारे मोदक | टिप्स सहित Perfect Ukadiche Modak Recipe
Cooking with Maay
0:00 / 0:00
पारंपारिक उकडीचे मोदक | मऊ, तोंडात विरघळणारे मोदक | टिप्स सहित Perfect Ukadiche Modak Recipe
15 просмотров · 11 часов назад
Cooking with Maay
1,96 тыс. подписчиков
15 просмотров · 11 часов назад
पारंपारिक पद्धतीने बनवलेले मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट उकडीचे मोदक 🙏❤️
आजच्या रेसिपीमध्ये उकड बनवण्यापासून मोदकाला सुंदर आकार देण्यापर्यंत काही खास टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे मोदक फुटणार नाहीत आणि छान मऊ होतील.
🌾 तांदूळ पिठीसाठी:
• अर्धा किलो बासमती तुकडा
• अर्धा किलो आंबेमोहोर
• अर्धा किलो इंद्रायणी
🥥 सारणासाठी:
• 2 वाटी ओले खोबरे
• 1 वाटी गूळ
• 2 चमचे काजू तुकडे
• 2 चमचे बदाम तुकडे
• 1 चमचा खसखस
• नीट चिमूटभर मीठ
• 1 चमचा तूप
🥣 आवरणासाठी:
• 2 कप तांदूळ पिठी
• 2 कप पाणी
• 1 चमचा तूप
• ½ टीस्पून मीठ
Traditional Steamed Modak Recipe with Some Useful Tips
Rice Flour
½ kg Basmati rice (broken)
½ kg Ambemohar rice
½ kg Indrayani rice
Filling
2 cups freshly grated coconut
1 cup jaggery
2 tbsp chopped cashews
2 tbsp chopped almonds
1 tbsp poppy seeds
A pinch of salt
1 tbsp ghee
Covering
2 cups rice flour
2 cups water
1 tbsp ghee
½ tsp salt
✨ खास टिप्स:
✔️ उकड मऊ आणि एकजीव होणे खूप महत्त्वाचे आहे.
✔️ उकड मळताना हाताला थोडे पाणी किंवा तूप लावल्यास पीठ छान मऊ होते.
✔️ सारण जास्त ओलसर ठेवू नका, त्यामुळे मोदक फुटू शकतात.
✔️ मोदक वाफवताना पाण्याला चांगली उकळी आलेली असावी.
✔️ मोदक जास्त वेळ वाफवू नका, अन्यथा आवरण कडक होऊ शकते.
ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Share करा आणि Cooking With Maay चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#CookingWithMaay #उकडीचेमोदक #UkadicheModak#CookingWithMaay #उकडीचेमोदक #UkadicheModak #ModakRecipe #TraditionalModak #GanpatiSpecial #GaneshChaturthi #मोदक #गणपतीस्पेशल #MarathiRecipes #MaharashtrianRecipes #HomemadeModak #SteamedModak #UkadicheModakRecipe