Перейти к содержимому

0 ते 1 वर्षांच्या बाळाची काळजी आणि 1-5 year लसीकरण | पालकांचे महत्त्वाचे प्रश्न | LIVE

AROGYA MITRA (आरोग्य माहिती मित्र)

0:00 / 0:00

0 ते 1 वर्षांच्या बाळाची काळजी आणि 1-5 year लसीकरण | पालकांचे महत्त्वाचे प्रश्न | LIVE

767 просмотров · Трансляция закончилась 2 недели назад
AROGYA MITRA (आरोग्य माहिती मित्र)
542 подписчика
767 просмотров · Трансляция закончилась 2 недели назад
👶 बाळासाठी हे नक्की जाणून घ्या! 0 ते 1 वर्षाच्या बाळाची दैनंदिन काळजी घेताना पालकांना अनेक प्रश्न पडतात. तसेच 0 ते 5 वर्षांपर्यंतचे लसीकरण, योग्य वेळ, काळजी आणि पालकांनी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी याबद्दल या LIVE मध्ये सोप्या भाषेत चर्चा करूया. या Live मध्ये आपण बोलणार आहोत: 🔹 0–1 वर्षाच्या बाळाची संपूर्ण काळजी 🔹 बाळाच्या वाढीमध्ये पालकांनी काय लक्षात ठेवावे? 🔹 0–5 वर्षांचे लसीकरण 🔹 लसीकरणाबाबत पालकांचे सामान्य प्रश्न 🔹 बाळाच्या आरोग्याबाबत कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? 📌 तुमचे प्रश्न LIVE मध्ये Comment मध्ये विचारा. 🌿 Arogya Mitra – सोप्या भाषेत आरोग्याची माहिती ⚠️ Disclaimer: ही माहिती केवळ आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आहे. वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्यासाठी आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. #babycare #बालसंगोपन #लसीकरण #Vaccination #BabyCare0to1Year #ChildCare #Parenting #ArogyaMitra #MarathiHealth #Live #baby #vaccination #parentingtips