Перейти к содержимому

गणेशोत्सवासाठी फक्त १० मिनिटांत बनवा उपवासाचे फ्रेश फ्रूट मोदक | Mixed Fruit Modak Recipe

Prakam creations and recipes

0:00 / 0:00

गणेशोत्सवासाठी फक्त १० मिनिटांत बनवा उपवासाचे फ्रेश फ्रूट मोदक | Mixed Fruit Modak Recipe

29 091 просмотр · 1 мес. назад
Prakam creations and recipes
5,27 тыс. подписчиков
29 091 просмотр · 1 мес. назад
गणेशोत्सवासाठी फक्त १० मिनिटांत बनवा उपवासाचे फ्रेश फ्रूट मोदक | Mixed Fruit Modak Recipe गणेशोत्सवाच्या या शुभ पर्वावर बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा अत्यंत स्वादिष्ट, रसाळ आणि युनिक 'मिश्र फळ मोदक' (Mixed Fruit Modak). फक्त १० मिनिटांत तयार होणारा हा मोदक खाऊन घरातील सर्वजण तुमची स्तुतीच करतील! ​व्हिडिओ पूर्ण पहा आणि या गणेशोत्सवात ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा. ​📌 साहित्य (Ingredients): ​१ कप बारीक चिरलेला सफरचंद (Apple) ​१ कप बारीक चिरलेली केळी (Banana) ​१/२ कप डाळिंबाचे दाणे (Pomegranate) ​२-३ चमचे बारीक डेसिकेटेड कोकोनट(desiccated Coconut) ​१/२ चमचा वेलची पूड (Cardamom Powder) 2 चमचे मिल्क पावडर (milk powder) ​ ​मोदकाचे आवरण: 4-5 उकडलेले बटाटे किसून ,दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट, दोन चमचे मिल्क पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा वेलची जायफळ पूड ​⏱️ Video Timestamps: 0:00 - रसाळ मिश्र फळ मोदक (Preview) 0:20 - पारी बनवण्याची कृती 1:25 - सारण बनवण्याची कृती 3:37 - मोदक करण्याचे कृती 5:16- मोदक तयार आहे ​👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! more videos:    • मऊ लुसलुशीत आणि काठापर्यंत सारण असलेली पुर...      • मोदक स्पर्धेतील शुगर फ्री उपवासाचे शाही मो...      • शुगरफ्री दुधीभोपळ्याचे मोदक/First Prize Wi...      • गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक पारी / चिवट ह...      • खुसखुशीत पारीचे तळणीचे मोदक करण्यासाठी खास...   बटाट्याचे उपवासाचे मोदक, ukadiche modak, milk powder Modak, सुकं खोबरं मोदक , unique Modak recipe, Prakamcreationsandrecipes modak recipe ​#MixedFruitModak #UkadicheModak #GaneshChaturthiSpecial #BappaPrasad #ModakRecipeMarathi #MarathiRecipe #MaharashtrianRecipes #QuickDessert #FruitModak #FestiveRecipes