एकनाथ शिंदेंची नार्को टेस्ट, जरांगेंचा खून.. आख्खा महाराष्ट्र गोळा करू.. Jarange Patil Eknath Shinde
Fakt Maharashtra
0:00 / 0:00
एकनाथ शिंदेंची नार्को टेस्ट, जरांगेंचा खून.. आख्खा महाराष्ट्र गोळा करू.. Jarange Patil Eknath Shinde
18 629 просмотров · 11 часов назад
Fakt Maharashtra
715 тыс. подписчиков
18 629 просмотров · 11 часов назад
एकनाथ शिंदेंची नार्को टेस्ट, जरांगेंचा खून.. आख्खा महाराष्ट्र गोळा करू.. Jarange Patil vs Eknath Shinde
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला आधी अटक करा त्यानंतर चौकशी सुरू करा अशी मागणी मराठा समाजाने केल्यानंतर रामदास कदम २४ तासाच्या आत जरांग्या वरून जरांगे साहेब वर आला. ५०० कोटी साठी eknath shinde चे गुंड मनोज जरांगेवर हल्ला करू शकतात. मराठा बांधवांनी फडणवीसांना वॉर्निंग दिली. जर manoj jarange यांच्या जीवाला बरं वाईट झालं तर अख्खा महाराष्ट्र मुंबईत गोळा होईल. त्यामुळं मनोज दादा जरांगे यांना Z+ सिक्युरिटी सरकारने द्यावी. तो रामदास डोळ्याला बाम लावून रडतो पण त्याचं पोरगं गृहखाते सांभाळते त्याने तपास करावा की 500 कोटी कुठून आले. जरांगे पाटील यांच्यावर बोलावं एवढी ramdas kadam यांची लायकी नाही. योगेश कदमला कॅबिनेट मंत्री बनवाव म्हणून रामदास कदम शिंदेंची चाटतोय. जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा. ज्याला शेंबूड पुसता येत नाही तो मनोज जरांगेवर बोलतो. अशाप्रकारे मराठा बांधवांनी शिंदेंच्या नेत्यांची धुलाई केली.
#ManojJarange #EknathShinde #MarathiNews ##मनोजजरांगे #audioclip #jarangepatil #उद्धवठाकरे #shivsena #शिंदे #bjp #MarathaReservation #शिवसेना #ubt #MaharashtraPolitics #मराठाआरक्षण #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Jarange vs Shinde
2) Eknath Shinde
3) Ramdas Kadam
4) Uddhav Thackeray
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) manoj jarange viral video
8) Shivsena
9) Maratha Reservation
10) maharashtra politics
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra