महाराष्ट्रीयन स्पेशल पुरणपोळी आणि आमटी
Gharguti_Recipe
0:00 / 0:00
महाराष्ट्रीयन स्पेशल पुरणपोळी आणि आमटी
259 просмотров · 12 дней назад
Gharguti_Recipe
39 подписчиков
259 просмотров · 12 дней назад
🌸 पुरणपोळी | Puranpoli
साहित्य | Ingredients
कणकेसाठी | For Dough
2 cups wheat flour – २ कप गव्हाचे पीठ
1–2 tbsp oil – १–२ चमचे तेल
Salt – चिमूटभर मीठ
Water as required – आवश्यकतेनुसार पाणी
पुरणासाठी | For Puran
1 cup chana dal – १ कप हरभरा डाळ
1 cup jaggery – १ कप गूळ
½ tsp cardamom powder – ½ चमचा वेलची पूड
¼ tsp nutmeg powder – ¼ चमचा जायफळ पूड
1 tbsp ghee – १ चमचा तूप
कृती | Method
Wash and soak chana dal for 2–3 hours.
हरभरा डाळ धुऊन २–३ तास भिजत ठेवा.
Pressure cook the dal with enough water until soft. Drain the excess water and keep it aside.
डाळ कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्तीचे पाणी काढून बाजूला ठेवा.
Add cooked dal and jaggery to a pan and cook until the mixture becomes thick.
कढईत शिजलेली डाळ आणि गूळ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
Add cardamom and nutmeg powder. Mix well.
वेलची पूड आणि जायफळ पूड घालून चांगले मिसळा.
Allow the mixture to cool and grind it smoothly using a puran yantra/strainer.
मिश्रण थंड करून पुरणयंत्रातून किंवा गाळणीतून बारीक करून घ्या
Knead wheat flour, oil, salt and water into a soft dough. Rest for 20–30 minutes.
गव्हाचे पीठ, तेल, मीठ आणि पाणी घालून मऊ कणीक भिजवा. २०–३० मिनिटे झाकून ठेवा.
Take a dough ball, fill it with puran and seal it properly.
कणकेचा गोळा घेऊन त्यात पुरण भरून व्यवस्थित बंद करा.
Roll gently into a round puranpoli.
हलक्या हाताने गोल पुरणपोळी लाटून घ्या.
Cook on a hot tawa from both sides and apply ghee.
गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून वरून तूप लावा.
🍲 कटाची आमटी | Katachi Amti
साहित्य | Ingredients
Reserved dal water – डाळीचे काढून ठेवलेले पाणी
1–2 tbsp grated coconut – १–२ चमचे किसलेले खोबरे
1–2 tsp Onion Garlic masala – १–२ चमचे कांदा लसुण मसाला
½ tsp red chilli powder – ½ चमचा तिखट
1/2 Ginger garlic paste -1/2 आदरक लसुण पेस्ट
1–2 tbsp jaggery – १–२ चमचे गूळ (Optional)
1 tbsp tamarind pulp – १ चमचा चिंचेचा कोळ (optional)
Salt as required – चवीनुसार मीठ
½ tsp mustard seeds – ½ चमचा मोहरी ( Optional)
½ tsp cumin seeds – ½ चमचा जिरे
A pinch of asafoetida – चिमूटभर हिंग ( Optional)
Curry leaves – कढीपत्ता
2 tbsp oil – 2 चमचा तेल
Coriander – कोथिंबीर
कृती | Method
Heat oil in a pan and add mustard seeds, cumin seeds, asafoetida and curry leaves.
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला.
Add grated coconut and sauté lightly.
किसलेले खोबरे घालून थोडे परतून घ्या.
Add goda masala and red chilli powder. Mix well.
गोडा मसाला आणि तिखट घालून चांगले मिसळा.
Add the reserved dal water and some additional water if required.
बाजूला ठेवलेले डाळीचे पाणी आणि आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला.
Add jaggery, tamarind pulp and salt.
गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ घाला.
Bring the amti to a boil and simmer for 8–10 minutes.
आमटीला उकळी आणून ८–१० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
Garnish with coriander and serve hot with puranpoli.
कोथिंबीर घालून गरमागरम पुरणपोळीसोबत सर्व्ह करा.
❤️ Serving
तुपाची धार सोडून गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमटी सर्व्ह करा!
Serve hot Puranpoli with ghee and traditional Katachi Amti.
Hashtag -
#Puranpoli #Amti #PuranPoliAmti #MaharashtrianFood #MaharashtrianRecipe #TraditionalRecipe #MarathiRecipe #GharghutiJevan
#घरगुतीजेवण #पुरणपोळी #आमटी #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपी #सणासुदीचेजेवण #TraditionalMaharashtrianFood