दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दर्शन🙏💗| 3124 फूट उंचीवरचा अद्भुत प्रवास😍|घाटातून परतीचा भन्नाट प्रवास|
Viraj
0:00 / 0:00
दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दर्शन🙏💗| 3124 फूट उंचीवरचा अद्भुत प्रवास😍|घाटातून परतीचा भन्नाट प्रवास|
97 просмотров · 9 дней назад
Viraj
39 подписчиков
97 просмотров · 9 дней назад
दख्खनचा राजा ज्योतिबा महाराजांच्या चरणी मनोभावे दर्शन 🙏💗
आजच्या Vlog मध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर गेलो. 🙏🚩
ज्योतिबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप समाधान मिळालं. ❤️
ज्योतिबा महाराजांचा अवतार ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी यांच्या एकत्र तेजातून निर्माण झाला असल्याची श्रद्धा आहे. 🚩
दर्शन झाल्यानंतर घाटातून घरी परतीचा प्रवास केला… रस्त्यातील निसर्ग, घाटाचा प्रवास आणि आमची मस्ती यामुळे हा प्रवास खूपच मजेशीर झाला! 😍🛣️
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment मध्ये “ज्योतिबा महाराज की जय 🚩” लिहा
🔔 Channel Subscribe करा ❤️
जय ज्योतिबा 🙏🚩
दख्खनचा राजा ज्योतिबा महाराज की जय
प्रवास, ज्योतिबा महाराज, दख्खनचा राजा ज्योतिबा, ज्योतिबा दर्शन, कोल्हापूर ज्योतिबा, Marathi Travel