खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ मंदिरात घेतलं मनमोहक दर्शन🙏| परतीचा प्रवास,अंधार आणि भन्नाट मजा-मस्ती.vlog
Viraj
0:00 / 0:00
खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ मंदिरात घेतलं मनमोहक दर्शन🙏| परतीचा प्रवास,अंधार आणि भन्नाट मजा-मस्ती.vlog
127 просмотров · 13 дней назад
Viraj
39 подписчиков
127 просмотров · 13 дней назад
खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ मंदिरात शेवटी पोहोचलो 🙏❤️
मंदिरात खूप सुंदर आणि मनाला समाधान देणारं दर्शन झालं. 😍
दर्शन झाल्यानंतर परतीचा प्रवासही खूप मस्त झाला! 🛣️❤️
वेळ झाला, अंधार पडला… पण आमची मजा-मस्ती काही थांबली नाही 😂🔥
पूर्ण प्रवासात खूप आठवणी, हशा-मस्करी आणि भन्नाट moments अनुभवायला मिळाले. ❤️
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 नक्की करा.
🙏 श्री सिद्धनाथ महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर राहो 🙏❤️
#Kharasundi #Siddhanath #MarathiVlog #MarathiYouTuber #TravelVlog #ViralVlog #MaharashtraVlog