Перейти к содержимому

ज्वारीच्या पिठात बटर घालून तर पहा… पुढे काय होतं ते पाहाच!instant receipe| jwarichi चकली|चकली

quick recipes of vaishnavi

0:00 / 0:00

ज्वारीच्या पिठात बटर घालून तर पहा… पुढे काय होतं ते पाहाच!instant receipe| jwarichi चकली|चकली

3 985 просмотров · 2 недели назад
quick recipes of vaishnavi
2,35 тыс. подписчиков
3 985 просмотров · 2 недели назад
आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट ज्वारीची चकली 😋 ज्वारीच्या पिठापासून बनणारी ही चकली चहासोबत किंवा नाश्त्यासाठी एकदम मस्त लागते. कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने घरी बनवा ही स्वादिष्ट Jowar Chakli Recipe. चकली बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान खमंग होण्यासाठी संपूर्ण कृती व्हिडिओमध्ये दिली आहे. ❤️ 🌾 ज्वारीची चकली – साहित्य ज्वारीचे पीठ – 2 वाटी बेसन पीठ – ½ वाटी पोहे – १/२ वाटी तीळ – 2 टेबलस्पून लाल तिखट – 1 टीस्पून हळद – ¼ टीस्पून ओवा – ½ टीस्पून मीठ – चवीनुसार बटर – 2 टेबलस्पून पाणी – दीड वाटी (गरम) तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार 👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 📲 | Subscribe 🔔 नक्की करा. #ज्वारीचीचकली #JowarChakli #ChakliRecipe #JowarRecipe #मराठीरेसिपी #चकली #DiwaliRecipe #CrispyChakli #InstantChakli #MaharashtrianRecipe