Перейти к содержимому

रोजच्या ६ सवयी ज्या तुम्हाला पवित्र आत्म्याने भरलेलं ठेवतील!

Rhema Church

0:00 / 0:00

रोजच्या ६ सवयी ज्या तुम्हाला पवित्र आत्म्याने भरलेलं ठेवतील!

12 507 просмотров · 1 мес. назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
12 507 просмотров · 1 мес. назад
पवित्र आत्म्याने भरलेले जीवन हे फक्त एका दिवसाचा अनुभव नसून दररोज देवासोबत चालण्याचे जीवन आहे. 🙏🔥 या व्हिडिओमध्ये आपण पवित्र आत्म्याने भरलेले राहण्यासाठी आवश्यक असलेल्या ६ रोजच्या सवयी पाहणार आहोत. या सवयी आपल्या प्रार्थनेचे जीवन, देवाच्या वचनाशी असलेले नाते आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाबद्दलची जाणीव अधिक मजबूत करण्यास मदत करू शकतात. या ६ सवयी कोणत्या आहेत? हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी उपयोगी वाटल्यास इतरांसोबतही शेअर करा. 00:00 परिचय! 00:21 पार्श्वभूमी 6:38 संदेशाची सुरुवात ____----___________--__________--_________--________ 📲 Connect with Me: 📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation 📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com 🌱 Ways to Support the Ministry (जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता) 👉 rhema@ptaxis ______________--______________-- _______-- ________ Music Cradit:- Deeper Melodies by WTB Records    • WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...   #prayer #jesuschrist #yeshumasih #bibleteaching #holyspirit #church #marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch #marathibiblevachan #marathibibleverse