Перейти к содержимому

चुलीवरचा फुलका वाफेने भरला आणि तट्ट फुगला | Fulka | अख्ख्या गव्हाचा काठोकाठ फुगलेला फुलका |

Sugran Seema

0:00 / 0:00

चुलीवरचा फुलका वाफेने भरला आणि तट्ट फुगला | Fulka | अख्ख्या गव्हाचा काठोकाठ फुगलेला फुलका |

1 470 просмотров · 2 г. назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
1 470 просмотров · 2 г. назад
#फुलका #गव्हाचा #टम्म #फुगलेला #चुलीवरची #रूचकर #maharashtra #traditioal #veg #vegan #जेवण #चायचपाती #पराठा #fulka #tasty #wholewheat chapati #parantha #balllike #steam #fullofsteam #पीठ #wholewheatflour #swollen https://youtube.com/@SugranSeema?si=H... साहीत्य: २ वाट्या गव्हाचं पीठ १/४चमचा मीठ २चमचे तेल २,३चमचे. तूप १. पेला पाणी कृती: परातीत , मीठ घाला. हाताने एकत्र करून हळू हळू थोडं थोडं पाणी घाला. आणि पीठ मध्यम मळा.५ मिनटं पीठ झाकून ठेवा. नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन सुकया पीठावर तो पातळ लाटा . मध्यम गॅसवर तवा तापला की,त्यावर फुलका घाला. आणी लगेच तो ऊलटा. फुलकयाची ती बाजू खरपुस भाजून घ्या. नंतर फुलका हातात घेऊन पहीली बाजू direct गॅसवर टाका.गॅस फुल ठेवा. फुलका काठोकाठ टम्म फुगेल. त्यावर तुपाची धार सोडा.आणि गरम फुलका सर्व्ह करा. –––––––––––––––––––––––––––––– chill. by sakura Hz   / sakurahertz   Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0 Free Download / Stream: http://bit.ly/chill-sakuraHz Music promoted by Audio Library • Chill – sakura Hz... ––––––––––––––––––––––––––––––