Marathi News : ६० चा वकील ५० वर्षाच्या डॉक्टरला घेऊन पळाला, पहिल्या प्रेमाची गोष्ट | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Marathi News : ६० चा वकील ५० वर्षाच्या डॉक्टरला घेऊन पळाला, पहिल्या प्रेमाची गोष्ट | Vishaych Bhari
16 599 просмотров · 1 год назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
16 599 просмотров · 1 год назад
Marathi News : ६० चा वकील ५० वर्षाच्या डॉक्टरला घेऊन पळाला, पहिल्या प्रेमाची गोष्ट | Vishaych Bhari
मंडळी असं म्हणतात माणूस त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम कधीच इसरत न्हाय. बायकोनं राग धरला किंवा जाळ काढला, मित्र मैत्रिणीनी पैश्यांच्या व्यवहारात कायतरी घोटाळा करून विश्वासघात केला, पावसाळ्यात एखादया रात्री लयच मन भरून आलं, हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत मॉर्निंग वॉकला गेल्यावर कानात हेडफोन टाकून इम्रान हाश्मीची गाणी ऐकली, ऑफिसमध्ये कुणाचं तरी नवं नवं जुळणारं लफडं पाहिलं किंवा मग एखाद्या वेळेला सहजचं टीव्हीला दोघांनी एकत्र थेटरात पाहिलेला जुना पिच्चर लागलेला दिसला की अश्या की मोमेन्टला राहून राहून त्याला तिचा किंवा तिला त्याचा जुना छावा, छावी आठवत असती. अन गेला बाजार 96 सिनेमासारखं एखाद्या नादिक पोरानं शाळा कॉलेजात गेट टूगेदरचा कार्यक्रम आयोजित केला की मग तर हमखास पहिलं प्रेम आठवून दिलात झाप्पूक झुप्पूक वाजत राहतंय. म्हणजे एकंदरीत काय तर माणूस त्याचा पहला पहला जो काय प्यार हैं तो असा धडकन मधल्या सुनील शेट्टीसारखा कायम मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवतो. ती सध्या काय करतेय हा प्रश्न स्वतःला विचारत तिच्या सोशल मीडियावर बारीक घारीसारखी नकळत नजर ठेवून असतो. तिनं पोराच्या बारशाचे, वाढदिवसाचे फोटो टाकलेत का हॆ सर्च करू करू पाहत असतो. अक्सर इस दुनिया में अंजाने मिलते है म्हणत विषय हलक्यात सोडून देत नाय. आता इतकं सगळं रान तुमच्यासमोर हाणायचं कारण म्हंजी सध्या बिहारमधून तुमच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी ताज्या करणारी एक घटना समोर आलीये. मौका मिळाल्यावर एका 60 वर्षीय वकिलाने काही वर्षांपूर्वी आझाद केलं तुला म्हणत सोडलेल्या आपल्या चिमणीला जी की आता 50 वर्षांची झालीये तिला घेऊन भुरकन भरारी घेतलीये. आता ह्यो पहिल्या प्रेमाची टोकाला जाणारी प्रेमकहाणी नेमकी काय त्ये आपण सविस्तर या व्हिडीओतून जाणून घेऊ,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#marathinews
#punenews
#maharashtranews
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi news,pune news,maharashtra news,india pakistan news,ceasefire news,pune,live news,top news,breaking news,maharashtra budget news,show= pune news,marathi news live,latest news,mumbai pune news today,sakal news live,pune police viral news,pudhari news,pune accident,trending news,pcmc news,sakal live news,news headlines,pakistan india news,todays news,mumbai news,news,pcmc news today,pcmc latest news,pcmc marathi news