Upasana Sangit Geet No 708 Uthala Uthala Khrist Prabhu Uthala
Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
0:00 / 0:00
Upasana Sangit Geet No 708 Uthala Uthala Khrist Prabhu Uthala
2 023 просмотра · 7 мес. назад
Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
4,24 тыс. подписчиков
2 023 просмотра · 7 мес. назад
"प्रभु उठला आहे… खरोखर प्रभु उठला आहे!!" 🙏
Experience the joy of Resurrection through this powerful Easter hymn!
उपासनासंगीत गीत क्र. 708
॥ उठला उठला प्रिय प्रभु उठला ॥
परमेश्वराच्या कृपेने पुनरुत्थान दिन (Easter) निमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा! ✨
गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या तारणासाठी क्रूसावर बलिदान दिले, आणि शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी मृत्यूवर विजय मिळवत पुनरुत्थान केले. हीच आनंदाची सुवार्ता आज आपण गीतातून अनुभवणार आहोत.
🎶 कवी: शलमोन चव्हाण
🎤 सादरीकरण: लई भारी पुणेरी कलामंच हौशी गानवृंद
हे सुंदर भक्तिगीत ऐकत असताना आपणही आनंदाने गाऊया:
"उठला उठला प्रिय प्रभु उठला, सांगा जगता शुभवृत्ताला…"
👉 व्हिडिओ आवडल्यास LIKE 👍 करा
👉 CHANNEL ला SUBSCRIBE 🔴 करा
👉 आपल्या मित्र-परिवारासोबत SHARE 📲 करा
👉 तुमची प्रतिक्रिया COMMENT मध्ये नक्की द्या 💬
📞 Contact Details
📱 9822639917
📱 9552596778
📱 9833966324
उपासनासंगीत क्र. ७०८
प्रभू उठला
उठला उठला प्रिय प्रभु उठला ।
सांगा जगता शुभवृत्ताला ।।
घूक' दडाले दरिकुहराला ।
पापभार गेला ! ।।१।।
तिसरे दिवशी प्रभात समयी ।
धोंड उखडली, थडग्यावरुनी ।।
विजयी झाला प्रभु ह्या मरणी ।
सांगा प्रभु उठला ! ।।२।।
हाती पायी खुणा खिळ्यांच्या ।
पटवी जगता त्या मरणाच्या ।।
परी नाचतो शिरि मृत्यूच्या ।
तारक जगताचा ! ।।३।।
कवी : शलमोन चव्हाण
Closing Credits:
लई भारी पुणेरी कलामंच
गायिका :
रश्मी कालसेकर
क्लेरा काळे
लूसी आढाव
एलिझाबेथ विधाते
ज्योत्स्ना काळे
ॲलिस लोबो
साधना कदम
प्राजक्ता राठोड
रिबेका पवार
रिबेका अवघडे
रिटा म्हस्के
साधना रणदिवे
वादक :
कुंदन थोरात - तबला
आशिष आढाव - तालवाद्ये
प्रीति स्कॉट - सिन्थेसायझर (ऑडिओ रेकॉर्डिंग)
मीखाएल वाघमारे - सिन्थेसायझर (व्हिडीओ रेकॉर्डिंग)
नयन रणदिवे - हार्मोनिअम
निवेदक
डॉ. अमित त्रिभुवन
ऑडिओ रेकॉर्डिंग / स्क्रीन ग्राफिक्स
पीटर गायकवाड
(यु. बी. एस. स्टुडिओ, पुणे.)
व्हिडीओग्राफी
ओजस चव्हाण
यु-ट्यूब व्यवस्थापन
सुयोग शेलार
-----------------------------------------
आपल्या गानवृंदाच्या रेकॉर्डिंगसाठी संपर्क
सुयोग शेलार - 98339 66324
राजेन्द्र धीवर - 94230 07229
अनिल जाधव - 99601 74738
सालोमन सायमन - 89757 85613
संयोजन
किशोर हिवाळे
निर्मिती
उपासना गीत-गायन अभियान, पुणे.