या मुलीच्या नशिबात जबाबदारीचे ओझे इतक्या लहान वयात आले की तिला स्वप्न पाहायची सुद्धा वेळ मिळाली नाही
Mi Vatsaru मी वाटसरू
0:00 / 0:00
या मुलीच्या नशिबात जबाबदारीचे ओझे इतक्या लहान वयात आले की तिला स्वप्न पाहायची सुद्धा वेळ मिळाली नाही
186 126 просмотров · 12 дней назад
Mi Vatsaru मी वाटसरू
109 тыс. подписчиков
186 126 просмотров · 12 дней назад
ज्या वयात हातामध्ये कॉलेजची पुस्तके आणि डोळ्यांत सुंदर स्वप्नं असायला हवी होती... त्या वयात तिच्या हातामध्ये शेणाची पाटी आणि बापाच्या औषधांच्या बाटल्या आल्या.
आई लहानपणीच सोडून गेली... आणि आता बापाचा प्रत्येक श्वास संघर्षाशी लढत होता. ही गोष्ट अशा एका लेकीची आहे, जिने बापाच्या श्वासासाठी स्वतःची स्वप्नं जिवंतपणी दफन केली.
हे वय खेळण्या-रुसण्याचं असतं, स्वप्न पाहण्याचं असतं... पण काही लोकांच्या नशिबात जबाबदाऱ्यांचे ओझे इतक्या लहान वयात येतं की त्यांना स्वप्न पाहायचीसुद्धा वेळ मिळत नाही. ही गोष्ट आहे एका अशाच जिद्दी मुलीची, जिने परिस्थितीसमोर हार मानली नाही, तर बापाच्या आजारपणासाठी स्वतःच्या स्वप्नांची आहुती दिली.
एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.
A resilient daughter who sacrificed her own happiness and buried her dreams while still alive, all for the sake of her father's breath | Mi Vatsaru Youtube
#fight_for_life #life_in_forest #sacrifice_of_life #survival_of_life #apple #iPhone_18
आर्थिक मदत करण्यासाठी बॅंक खाते ( Bank Account) तपशील दिलेला आहे.
Bank Name : Bank of Maharashtra
Account Name : Dhaku Kondu Dhebe
Account No. 25013893062
IFSC : MAHB0000210
Music Credit : YouTube Music Library
Thanks for watching 🙏
@mivatsaru
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : milindrajebhosale@gmail.com
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.