Перейти к содержимому

घनदाट 🌲जंगलात एकच घर 🛖 आणि या घरात राहते 100 वर्षाची आई, 70 वर्षाचा मुलगा | payvata | Dhangari Jivan

Paayvata

0:00 / 0:00

घनदाट 🌲जंगलात एकच घर 🛖 आणि या घरात राहते 100 वर्षाची आई, 70 वर्षाचा मुलगा | payvata | Dhangari Jivan

173 153 просмотра · 3 месяца назад
Paayvata
113 тыс. подписчиков
173 153 просмотра · 3 месяца назад
गरिबी, एकटेपण आणि 20 बकऱ्यांच्या 🐐 आधारावर जंगलात 🌲 जीवन जगणाऱ्या आज्जीचा संघर्ष | Payvata | Story फक्त 20 बकऱ्यांच्या 🐐 आधारावर जंगलात🌲एकटी राहणारी आज्जी, ना मुलबाळ ना पती | payvata | Dhangari Jivan #payvata #villagelife #dhangarijivan #aajji #aai आधीच्या व्हिडीओची लिंक    • शंभरी पार आज्जीचे घनदाट 🌲 जंगलातील एकाकी ज...   साधरण २० दिवसापूर्वी मी भागात रस्ता चुकून आलो होतो. त्यावेळी इथे एका घरात मला एक १०० वर्षाच्या आज्जी भेटल्या होत्या. या आजी व्यतिरिक्त या भागात डोंगराच्या प्रत्येक प्रत्येक पदरामध्ये एक एक घर आहे. आज पुन्हा एकदा या सर्व कुटुंबांना भेटण्यासाठी आलो होतो. सोबत या सर्व कुटुंबांसाठी उपयोगाला येतील असे सोलर दिवे ( Solar Light ) भेट द्यायला आणले होते. दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्याच माणसांच्या आयुष्यात प्रकाशाची एक लहानशी किरण होता आलं, याच मनापसून समाधान आहे. या प्रवासात माझी आजून एका आजींशी भेट झाली. हा संपूर्ण प्रवास या व्हिडीओ मधून दाखवला आहे. नक्की बघा ! --------------------------------------------------------------------------------------------------------- Instagram ID   / paayvata