गोकुळमध्ये महायुतीला धक्का, एका दूध संघाची निवडणूक राज्यभरात चर्चेत का? | BBC News Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
गोकुळमध्ये महायुतीला धक्का, एका दूध संघाची निवडणूक राज्यभरात चर्चेत का? | BBC News Marathi
35 293 просмотра · 1 день назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
35 293 просмотра · 1 день назад
गोकुळच्या या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह दोन खासदार, दहा आमदार यांनी ताकद लावली होती. पण मतदारांनी महायुतीला धक्का देऊन समविचारी आघाडीला पसंती दिली. असं काय घडलं की एका दूध संघाची निवडणूक राज्यभरात चर्चेत आली? जाणून घेऊयात.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi