Atar Singh Badhana : लाठीकाठी अन् दगडांनी हल्ला, 70-80 जणांकडून BJP नेत्याची हत्या, काय घडलं ?
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Atar Singh Badhana : लाठीकाठी अन् दगडांनी हल्ला, 70-80 जणांकडून BJP नेत्याची हत्या, काय घडलं ?
64 723 просмотра · 11 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
64 723 просмотра · 11 часов назад
Atar Singh Badhana : लाठीकाठी अन् दगडांनी हल्ला, 70-80 जणांकडून BJP नेत्याची हत्या, काय घडलं ?
मंडळी, दिवसाढवळ्या घडलेल्या एका भीषण हत्याकांडानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. एका जुन्या खाण वादातून सत्तेत असलेल्या पक्षाच्याच एका माजी आमदाराची दिवसाढवळ्या ७० ते ८० जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. खुद्द एका माजी आमदाराला जर अशा प्रकारे प्राण गमवावे लागत असतील, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. एका बंद पडलेल्या क्रशर प्लांटवरून आणि जुन्या खाणीच्या वादातून सत्तेत असलेल्या पक्षाच्या माजी आमदाराच्या या हत्येनं, असे बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य म्हणजे खुद्द राजस्थानातील मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजे भरतपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आता नेमकं असं काय घडलं? ७०-८० जणांचा जमाव एवढा हिंसक कसा झाला? पत्नीचा प्रशासनावरचा खळबळजनक आरोप काय आहे आणि गावकऱ्यांची बाजू काय? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊयात....
#vishaychbhari #bjp #atarsinghbadhana #latestnews #todaysviralvideo #marathinews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, rajasthan crime news, atar singh bhadana, atar singh bhadana murder, bharatpur news, bharatpur murder case, rajasthan former mla murder, bjp former mla, rajasthan murder case, bharatpur violence, mining dispute rajasthan, stone crusher dispute, rajasthan law and order, bhajanlal sharma, rajasthan latest news, former mla killed, bharatpur crime news, mining lease dispute, kamlesh bhadana, marathi news, latest crime news, marathi crime news )