Перейти к содержимому

अळुच्या देटाची एकदम चविष्ट व सोपी भाजीबनवण्याची परफेक्ट पद्धत नक्की बनवून पाहा!! #viral #maharashta

PRANAYA'S KITCHEN

0:00 / 0:00

अळुच्या देटाची एकदम चविष्ट व सोपी भाजीबनवण्याची परफेक्ट पद्धत नक्की बनवून पाहा!! #viral #maharashta

338 просмотров · 7 дн. назад
PRANAYA'S KITCHEN
70 подписчиков
338 просмотров · 7 дн. назад
नमस्कार, Pranaya's Kitchen मध्ये तुमचं मनापासून स्वागत! 🙏❤️ आज आपण बनवणार आहोत वाया जाणाऱ्या अळुच्या देठांपासून एकदम चमचमीत, चटपटीत आणि पौष्टिक अळुच्या देठाची भाजी! अळुची पानं वापरून वडी बनवली आणि देठ फेकून देता? अजिबात फेकू नका! या पद्धतीने बनवली तर ही भाजी भाकरी सोबत एकदम भन्नाट लागते आणि घशाला अजिबात खाज येत नाही. या व्हिडिओमध्ये पहा: ✅ देठाची खाज 100% घालवण्याची सोपी ट्रिक ✅ भाजी चिरचिरीत न होता मऊसूत होण्यासाठी काय करावे? ✅ गावरान पद्धतीची झणझणीत चव कशी आणावी? ही पावसाळा स्पेशल, गावरान भाजी एकदा नक्की ट्राय करा! रेसिपी आवडली तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔 Pranaya's Kitchen ला तुमचं प्रेम असंच राहू द्या! तुम्ही देठाची भाजी कशी बनवता? मला कमेंट मध्ये नक्की सांगा! #अळुच्यादेठाचीभाजी #aluchyaDethachiBhaji #alubhaji #marathirecipe #maharashtrianbhaji #pranayaskitchen #gavranbhaji #pavsalspecial #alurecipe #alucheDeth #zhatpatbhaji #villagefood #traditionalrecipe #bhakribhaji #aluchibhaji #viralmarathirecipe #marathifood #desifood #poushtikbhaji #aajkaybanvaych #aluRecipe #maharashtra #viral #culture #recipe #chef #new #newrecipe #Pranaya's Kitchen #viralvideo EDITED BY--{PARTH PRANAYA PRASHANT DHUMAK}