कोकणातील पारंपारिक खांडवी | ओले खोबरे आणि गुळाची खांडवी | बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास
अतिथी किचन
0:00 / 0:00
कोकणातील पारंपारिक खांडवी | ओले खोबरे आणि गुळाची खांडवी | बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास
3 513 просмотров · 8 дней назад
अतिथी किचन
213 подписчиков
3 513 просмотров · 8 дней назад
कोकणातील पारंपारिक खांडवी | ओले खोबरे आणि गुळाची खांडवी | बाप्पांच्या नैवेद्यासाठी
🌸 कोकणातील पारंपरिक खांडवी 🌸
ओल्या खोबऱ्याची आणि गुळाची ही पारंपारिक खांडवी अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात तयार होते. ❤️
🙏 बाप्पांच्या नैवेद्यासाठी, नागपंचमीसाठी तसेच इतर सण-समारंभासाठी हा पारंपारिक गोड पदार्थ नक्की करून पाहा.
🥥 साहित्य: • १ वाटी जाडसर तांदळाचा रवा •
१ वाटी ओलं खोबरं •
१ वाटी गूळ •
१/४ टीस्पून सुंठ पावडर किंवा किसलेलं आलं •
१/४ टीस्पून हळद •
१/४ टीस्पून मीठ किंवा चवीनुसार •
वेलची-जायफळ पावडर •
३ ते ४ टेबलस्पून तूप
कोकणातील पारंपारिक घरगुती रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि Recipe तुमच्या आप्तेष्टांसोबत Share करा. ❤️
तुम्ही ही खांडवी कोणत्या सणासाठी करणार आहात, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 🌺
#कोकणातीलपारंपारिकरेसिपी #पारंपारिकखांडवी@ अतिथीकिचन #खांडवी #गुळाचीखांडवी #ओल्याखोबऱ्याचीखांडवी #गणपतीनैवेद्य #नागपंचमी #नैवेद्य #मराठीरेसिपी #KonkaniRecipe #MarathiRecipe#atitheekitchen