Перейти к содержимому

दादर मधील १०० वर्षांहून जुने श्री स्वामी समर्थ मठ | Shree Swami Samarth Math Dadar #swamisamarth

Maharashtra Safar

0:00 / 0:00

दादर मधील १०० वर्षांहून जुने श्री स्वामी समर्थ मठ | Shree Swami Samarth Math Dadar #swamisamarth

68 712 просмотров · 3 года назад
Maharashtra Safar
25 тыс. подписчиков
68 712 просмотров · 3 года назад
श्री स्वामी समर्थ मठ दादर मुंबई या मठात जाण्यासाठी दादर रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर शिवसेना भवन आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह यांच्या मध्ये हा मठ आहे. Video खरोखरच खूप सुंदर झाला आहे. video पहात असताना तुम्ही प्रत्यक्ष या मठात जाऊन दर्शन घेतल्याची प्रचीती तुम्हाला नक्की येईल. मी बनविलेला हा video सगळ्यांच्या पसंतीस उतरूदे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻 II श्री स्वामी समर्थ II अजूनही काही श्री स्वामी समर्थांच्या मठाचे मी video बनविले आहेत ते ही तुम्ही नक्की पहा त्याच्या link खाली देत आहे. श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी कर्जत    • श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी (पुण्यनगरी) | ...   श्री स्वामी समर्थ मठ परेल मुंबई    • Shree Swami Samarth Math Parel | श्री स्वा...   #shreeswamisamarth #swamisamarth #swamisamarthmath Thank you for watching this video. Please like and share my video and subscribe my channel Background music audio in this video are belongs to respected owners and not me.