Перейти к содержимому

De Dhamal | Ep 25 | Children's Day Special Episode | The Kcraft | Zee Marathi Classics

The Kcraft

0:00 / 0:00

De Dhamal | Ep 25 | Children's Day Special Episode | The Kcraft | Zee Marathi Classics

34 444 просмотра · 1 год назад
The Kcraft
33,8 тыс. подписчиков
34 444 просмотра · 1 год назад
सदर भागाविषयी : लहान मुलांचे भावविश्व उलगडणाऱ्या मालिका हा टिव्ही विश्वासाठी आजही स्वप्न वाटावा असा एक करमणुकीचा प्रयोग आहे. २० - २२ वर्षांपूर्वी तर दूरदूरपर्यंत अशा विषयांवरील मालिका प्रसारित करण्याचा कुठल्या वाहिनीने विचारही केला नसेल. अशावेळी झी मराठी वाहिनीने आणि विद्याताई पटवर्धन यांनी 'दे धमाल' या मालिकेच्या निमित्ताने एक धाडसी प्रयोग केला आणि तो यशस्वी करून दाखवला. या वर्षी बालदिनाच्या निमित्ताने जवळपास २० - २२ वर्षानंतर या मालिकेतील त्यावेळच्या बालकलाकारांना एकत्र आणत आम्ही धमाल गप्पांचा कट्टा जमवला होता. गप्पांचा हा धमाल एपिसोड आम्ही आपल्या भेटीस आणला आहे. हा एपिसोड नक्की पाहा आणि आवडला तर व्हिडीओ लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन एपिसोडसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. _____________________________________ गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी : सदर भागामध्ये वापरण्यात आलेले 'तारे जमीन पर' चित्रपटातील गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ गीताचे हक्क हे संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. गीत : मेरा जहाँ (तारे जमीन पर) मूळ गीतकार : प्रसून जोशी मूळ संगीतकार : शैलेंद्र बर्वे मूळ पार्श्वगायन : अदनान सामी, ऑरील कॉर्डो, अनन्या वाडेकर Reprise Version गायन : नेहा सिन्हा ______________________________________ सहभाग : दुष्यंत वाघ, अभिनेता भूषण धुपकर, अभिनेता अनुराग वरळीकर, अभिनेता अमेय कदम, अभिनेता अमेय साळवी, कार्यकारी निर्माता ___________________________________________________ सूत्रसंचालक : प्रसाद भारदे संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे गिफ्टिंग पार्टनर : राम बंधू (‪‪@RambandhuOfficial‬) चितळे बंधू (‪‪@chitalebandhumithaiwale6722‬) लागू बंधू ज्वेलर्स (‪‪@LaguBandhuJewelers‬) लोकेशन : साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त), विलेपार्ले, मुंबई सिटींग अरेंजमेंट : इंट्रो फर्निचर, नाशिक ______________________________________________________ भविष्यात The Kcraft चे सभासद होऊन प्रत्यक्ष चित्रीकरणात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास 9421010971 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरून सबमिट करा. https://shorturl.at/AWKkj __________________________________ आमचे गिफ्टिंग पार्टनर 'राम बंधू' यांच्याविषयी : Use code THEKCRAFT10 & avail EXTRA 10% OFF (in addition to the existing website discount of Up To 10%) for purchases on: www.rambandhu.com LIKE & FOLLOW Ram Bandhu, Aapka Taste Partner, on :-- Facebook page: https://bit.ly/2t4weiq Twitter handle: https://bit.ly/2MNPeec Instagram page: https://bit.ly/2WDXYIB _______________________________________________________ आमचे गिफ्टिंग पार्टनर 'चितळे बंधू' यांच्याविषयी : चितळे बंधू मिठाईवाले आपल्या ग्राहकांसोबतच्या अतूट नात्याची ७५ वर्ष पूर्ण करतायत....चितळे बंधूंची खवय्यांच्या जिभेवर रेंगाळणारी प्रोडक्टस आता तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर ऑर्डर करू शकता. त्यासाठी https://www.chitalebandhu.in/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. 'चितळे बंधू' विषयीची अधिक माहितीसुद्धा तुम्हाला याच संकेतस्थळावर वाचायला मिळेल. ______________________________________________________ आमचे गिफ्टिंग पार्टनर 'लागू बंधू ज्वेलर्स' यांच्याविषयी : निर्विवाद शुद्धता आणि सर्वोच्च गुणवत्तेच्या जोरावर 'लागू बंधू' ज्वेलर्स ग्राहकांना गेली अनेक वर्ष 'तुमचं दागिन्यांचं गाव' असं म्हणत हक्काने खरेदीसाठी आपल्या दुकानांमध्ये आमंत्रित करत आहे. सण आणि शुभ कार्यांच्या दरम्यान दागिन्यांचा विषय निघाला की, लागू बंधू ज्वेलर्स यांच्याकडून दागिना खरेदी ही आपसूकच आली. 'लागू बंधू ज्वेलर्स' विषयी आणि त्यांच्याकडील दागिने खरेदी करण्यासाठी https://www.lagubandhu.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. _______________________________________________________ विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे पार्श्वगायन - नेहा सिन्हा ग्राफिक्स : कोकोनट क्रिएटिव्ह - दिव्यांशू चौकसे, सुदर्शन खरात छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, अमित वाघमारे BTS : कशिश जोशी कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस लाईट्स अँड ग्रिप्स - लायगर लाईट्स अँड ग्रिप्स भोजन व्यवस्था : मुंबई केटरर्स (पांचाली- घरगुती चविष्ट पदार्थांचे माहेरघर, विलेपार्ले) संकलन - सुमंत वैद्य रंगभूषा - प्रकाश जवळकर केशभूषा - सुप्रिया तांबे व्हॉलेंटीअर्स - धार्मिका बनसोडे, रिद्धी कारंडे, आर्य नलावडे, सेजल बडदाडे, साक्षी मर्चंडे, प्रणाली पाटील, अनुशिल शिर्के, शुभम परब, मिथिल जाधव, मयूर नवले, गौरी नेवाळकर, योगिता कोकाटे, मयुरी रेवाळे. ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, रेवती पोंक्षे ट्रान्सपोर्ट - नरेंद्र भागवत पाटील निर्मिती - प्रस्तुती : द क्राफ्ट (The Kcraft) _____________________________________ आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२ #dedhamal #chitalebandhu #rambandhu #lagubandhu #dushyantwagh #bhushandhupkar #ameysalvi #ameykadam #anuragworolikar #priyabapat #spruhajoshi #sanjaymone #priyadarshanjadhav #zeemarathi #oldmarathiserial