Перейти к содержимому

नाणेघाटचा वाऱ्यामुळे उलटा वाहणारा धबधबा, पाणी खाली नाही चक्क वर उडतंय | Naneghat Reverse Waterfall

Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor

0:00 / 0:00

नाणेघाटचा वाऱ्यामुळे उलटा वाहणारा धबधबा, पाणी खाली नाही चक्क वर उडतंय | Naneghat Reverse Waterfall

1 239 просмотров · 1 месяц назад
Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor
7,21 тыс. подписчиков
1 239 просмотров · 1 месяц назад
नाणेघाटचा प्रसिद्ध Reverse Waterfall तुम्ही पाहिलाय का? 🌧️🌊 पावसाळ्यात नाणेघाट परिसरात निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. धबधब्याचे पाणी खाली वाहण्याऐवजी वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे चक्क वरच्या दिशेने उडताना दिसते आणि म्हणूनच याला Reverse Waterfall म्हटलं जातं. या व्हिडिओमध्ये नाणेघाटचा सुंदर पावसाळी निसर्ग, डोंगररांगा, धुकं, हिरवाई आणि Reverse Waterfall चा अविस्मरणीय अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल. 🌿☁️ निसर्गप्रेमी आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी नाणेघाट म्हणजे एक भन्नाट अनुभव! ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. Manmokali Bhatkanti by Sandeep Kalbhor सोबत अशीच सुंदर भटकंती अनुभवत राहा! ❤️ #Naneghat #ReverseWaterfall #NaneghatReverseWaterfall #MaharashtraTourism #MonsoonInMaharashtra #MaharashtraTravel #NaneghatGhat #PuneTravel #NatureLovers #MonsoonTravel