Перейти к содержимому

आजच्या या भन्नाट व्हिडिओमध्ये आपण सह्याद्रीच्या कुशीतील ऐतिहासिक विचित्रगड (किल्ला) ट्रेक करणार आहोत

SAFAR WITH SARVESH

0:00 / 0:00

आजच्या या भन्नाट व्हिडिओमध्ये आपण सह्याद्रीच्या कुशीतील ऐतिहासिक विचित्रगड (किल्ला) ट्रेक करणार आहोत

311 просмотров · 10 дн. назад
SAFAR WITH SARVESH
443 подписчика
311 просмотров · 10 дн. назад
नमस्कार मित्रांनो! 'सफर विथ सर्वेश' या आपल्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या भन्नाट व्हिडिओमध्ये आपण सह्याद्रीच्या कुशीतील ऐतिहासिक विचित्रगड (रोहिडा किल्ला) ट्रेक करणार आहोत. या ट्रेकदरम्यान आपण विचित्रगड वासनी वाघजाई माता यांचे दर्शन घेतले असून, गडाचा सविस्तर इतिहास आणि इथली सुंदर भटकंती या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळणार आहे. निसर्गरम्य वातावरण, ट्रेकिंगचा थरार आणि गडाचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेयर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.