मेथीचे पैसे की खत करायचे ? तुम्हीच ठरवा ? @ उच्चतंत्रज्ञान #residuefree#sustainable@dnyachisheti
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
0:00 / 0:00
मेथीचे पैसे की खत करायचे ? तुम्हीच ठरवा ? @ उच्चतंत्रज्ञान #residuefree#sustainable@dnyachisheti
46 125 просмотров · 1 год назад
Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
12,8 тыс. подписчиков
46 125 просмотров · 1 год назад
पावसाळी हंगामात मेथीची लागवड करताना काय काळजी घ्यावी जेणेकरून पिकाचे नुकसान होणार नाही आणि वीस हजाराचे लाख रुपये होतील तर ते कसे ? ही माहिती घेणार आहोत.
आज आपण श्री संकेत दरेकर रा. करंदी ता. शिरूर जि. पुणे मोबाईल नंबर ७२१९१९३०८०
यांच्या मेथीच्या पिकास भेट देऊन त्यांनी पिकाचे नियोजन कसे केले हे पाहणार आहोत यामध्ये
जमिनीची निवड , बेड करणे , वाण, बीजप्रक्रिया, खत कोणते वापरावे ,पाणी व्यवस्थापन आणि कीड व रोग नियंत्रण बाबत सर्व माहिती दिली आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://dnyanachisheti.com/assets/pro...
___________________________________विषमुक्त भाजीपाला लागवडीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे
https://dnyanachisheti.com/assets/art...
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या
https://dnyanachisheti.com/
FOLLOW US ON:
Youtube Channel: / @dnyanachisheti
Facebook Page: / dnyanachishetii
Instagram: / dnyanachisheti
#dnyanachisheti #organiccarbon #agriculture #ankushbarade #farmer #healthy #profitable #natural #residuefree #sheti #natural #kobi #100%