Перейти к содержимому

आपल्याला भावना शिकवतात कुठे? - मोहन आगाशे | Boys Talk With Mohan Agashe | Aarpaar | Maithily Apte

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

आपल्याला भावना शिकवतात कुठे? - मोहन आगाशे | Boys Talk With Mohan Agashe | Aarpaar | Maithily Apte

68 474 просмотра · 1 год назад
आरपार | Aarpaar
294 тыс. подписчиков
68 474 просмотра · 1 год назад
#MohanAgashe #Outhouse #Aarpaar "Boys Talk" Podcast ft. Mohan Agashe: प्रेम, भावना आणि सिनेमा Boys Talk पॉडकास्टच्या आजच्या भन्नाट एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे! या एपिसोडमध्ये आम्ही भेट घेतली आहे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची. त्यांनी 💖 प्रेम आणि नातेसंबंध, प्रेमविवाह आणि अरेंज मॅरेजवरचं त्यांचं मत यावर आपले विचार मांडले आहेत. सोबतच माणसाचा मेंदू, विचार, भावना आणि नातेसंबंधांवर कसा प्रतिक्रिया देतो अशा डीप विषयांवरही अगदी सोप्यारीतीने प्रकाश टाकला आहे. महत्वाचं म्हणजे सिनेमाचा प्रभाव सिनेमाचं मानवी भावनांवरचं महत्व, सिनेमा कला म्हणून गांभीर्याने का घ्यायला हवा, आणि त्याची मानवजातीसाठी असलेली गरज या विषयांवर आगाशे सरांनी खूप इंटरेस्टींग मत मांडलं आहे. मोहन आगाशे यांच्यासोबतच्या या अनोख्या गप्पा चुकवू नका! शिकण्यासाठी, विचार करायला भाग पाडणारा आणि प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव देणारा हा एपिसोड लगेच बघा! 🎙️✨ BoysTalk Credits: Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar. Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte. Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Maithily Apte, Nikhil Mane. Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar. Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team. Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad. Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Rupesh Jagtap, Ankita Bhosale. Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya. Credits: Producer - Ashwini Teranikar. Creative Head - Vinod Satav Host - Maithily Apte Research - Maithily Apte. Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte. Camera - Sourabh Sasane & Team Video Editing - Sameer Sayyad, Rupesh Jagtap Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap, Aarya Gramopadhye. Other Assistance - Sulindar Mukhiya