बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ | गळ्यात खवखवणार नाही | सोपी आणि योग्य पद्धत | Alu vadi
@Swatis Recipe
0:00 / 0:00
बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ | गळ्यात खवखवणार नाही | सोपी आणि योग्य पद्धत | Alu vadi
582 просмотра · 7 дней назад
@Swatis Recipe
569 подписчиков
582 просмотра · 7 дней назад
झटपट, खमंग आणि जिभेवर रेंगाळणारी चव | अळूची ताजी पाने, चणचणीत मसाले एकत्र आणून बनवलेली ही गरमागरम अळू वडी. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ-मऊ असणारी ही वडी तुमच्या रोजच्या जेवणाची चव वाढवेल आणि संध्याकाळच्या चहाची मजा दुप्पट करेल .
रेसिपी आवडली असेल तर Like, Share आणि Subscribe करा.
साहित्य | Ingredients
• अळूची पाने मध्यम आकाराची 4-5 | Medium-Sized Colocasia Leaves 4-5
• लिंबाचा रस 1-2 टेबलस्पून |Lemon juice 1-2 tbsp
• लसूण 7-8 पाकळ्या | Garlic 7-8 Cloves
• हिरव्या मिरच्या 3-4 | Green Chillies 3-4
• कोथिंबीर २ टेबलस्पून | Fresh Coriander 2 Tbsp
• बेसन दिड कप | Besan / Gram Flour 1.5 Cups
• तांदळाचे पीठ 2-3 टेबलस्पून | Rice Flour 1/4 Tbsp
• पांढरे तीळ 2 टेबलस्पून | White Sesame Seeds 2 Tbsp
• मीठ १ टीस्पून | Salt 1 Tsp
• हळद १/२ टीस्पून | Turmeric Powder 1/2 Tsp
• लाल मिरची पावडर १ टीस्पून | Red Chilli Powder 1 Tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriande pw 1 tsp
हिंग १ टीस्पून | 1 tsp Asafoetida
• जिरे पूड १ टीस्पून |Cumin pw 1 tsp
• पाणी गरजेनुसार | Water as Required
• तळण्यासाठी तेल | Oil for Deep Frying
अळू वडी , Alu vadi by swatisrecipe,
अळूच्या पानांची वडी, Alu Patra,
महाराष्ट्रीयन रेसिपी, Maharashtrian Recipe,
पारंपारिक पदार्थ ,Traditional Maharashtrian Dish,
खमंग आणि कुरकुरीत, Crispy & Tasty,
वाफवलेली अळू वडी,Steamed Alu Vadi,
सणासुदीचे जेवण , Festive Special Menu,
महाराष्ट्राची खास मेजवानी, Authentic Maharashtra Cuisine
#AluVadi#AluPatra#MaharashtrianFood #TraditionalRecipe #MarathiRecipe #IndianSnacks #StreetFoodIndia#CrispyAluVadi#AuthenticTaste#TeaTimeSnacks #GharKaKhana #HomeMadeAluVadi #MaharashtrianThali #SnackTime#अळूवडी#महाराष्ट्रीयनरेसिपी#पारंपरिकपदार्थ#मराठीमेजवानी
#खमंगअळूवडी#swatisrecipe