भाजणीच्या पिठाची उकड काढून कुरकुरीत चकली / kurkurit chakali recipe
चला शिकूया with Kamal
0:00 / 0:00
भाजणीच्या पिठाची उकड काढून कुरकुरीत चकली / kurkurit chakali recipe
2 360 просмотров · 3 года назад
चला शिकूया with Kamal
327 подписчиков
2 360 просмотров · 3 года назад
** चकलीचे साहित्य- 👇👇
मध्यम आकाराच्या दोन वाट्या भाजणीचे पीठ
रामबंधू चा चकली मसाला अर्धे पाकीट
एक चमचा लाल तिखट
एक चमचा तीळ
एक चमचा ओवा
दोन चमचे मोहनासाठी तेल
(जेवढे पीठ असेल तेवढेच पाणी)
( टिप्स- चकलीच्या पिठामध्ये हळद घालू नये कारण नंतर चकली मऊ पडते.)