Перейти к содержимому

रोहा ते हमरापुर पाऊस आणि घाटातील प्रवास 😍| हमरापुर गणपती मुर्त्यांचे गाव | S For Satish | Pen, Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

रोहा ते हमरापुर पाऊस आणि घाटातील प्रवास 😍| हमरापुर गणपती मुर्त्यांचे गाव | S For Satish | Pen, Kokan

48 319 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
48 319 просмотров · 2 года назад
रोहा ते हमरापुर पाऊस आणि घाटातील प्रवास 😍 | हमरापुर गणपती मुर्त्यांचे गाव | S For Satish | Pen, Kokan #HamarapurGanpati #RohaToHamarapurPravas #KokanGanpatiFestival #sforsatish मी रोहा वरून प्रवास करून हमरापुर येथे एस टी बसचा प्रवास करून गेलो. गणपती बाप्पाच्या मुर्त्या आपल्याला होलसेल मध्ये या गावात खरेदी करायला मिळतात. पेण हमरापुर गणपती मुर्त्यांसाठी खूप जगप्रसिद्ध आहे. तुम्हाला एकंदर घाटातला प्रवास बघायला मिळणार आहे. पावसाळ्यात कोकण आणि तिथला निसर्ग हिरवागार झालेला असतो. तुम्हाला मी ज्या कारखान्याला भेट दिली आहे तिथला नंबर आणि पत्ता व्हिडिओमध्ये दिला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत बघा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy