Перейти к содержимому

माझं पुण्यातील छोटंसं पण सुंदर 1BHK Rental Home Tour 🏠❤️ |Home Tour Pune 😍

Varsha Wagh Vlogs

0:00 / 0:00

माझं पुण्यातील छोटंसं पण सुंदर 1BHK Rental Home Tour 🏠❤️ |Home Tour Pune 😍

30 988 просмотров · 11 дней назад
Varsha Wagh Vlogs
643 подписчика
30 988 просмотров · 11 дней назад
आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या पुण्यातल्या छोट्याशा पण सुंदर 1BHK Rental Home चा पूर्ण Home Tour दाखवणार आहे. 🏠❤️ हे माझं स्वतःचं घर नाही, हे Rental घर आहे… पण या छोट्याशा जागेला माझ्या पद्धतीने नीटनेटके, सुंदर आणि comfortable ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न केला आहे. ✨ छोट्या घरात राहिल्यावर एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली ती म्हणजे जागा किती मोठी आहे यापेक्षा ती आपण किती सुंदर आणि योग्य पद्धतीने वापरतो हे जास्त महत्त्वाचं असतं. ❤️ घर छोटं असल्यामुळे प्रत्येक वस्तू ठेवताना adjustment करावी लागते. गरजेच्या वस्तू कोणत्या, काय ठेवायचं, काय नको, shifting चा विचार करून घर कसं सजवायचं… या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी माझं हे घर सजवलं आहे. या घरात खूप मोठी जागा नाही, पण माझ्यासाठी हे घर खूप खास आहे. 🥹❤️ या छोट्याशा घरात मला खूप आनंद मिळतो आणि एक वेगळीच शांतता जाणवते. या Home Tour मध्ये माझ्या घरातील प्रत्येक जागा, घराची मांडणी आणि छोट्या जागेत केलेली adjustment तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळणार आहे. तुम्हालाही small home, rental home किंवा 1BHK home ideas आवडत असतील तर हा Home Tour नक्की पहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचं मत नक्की सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. 🥰 #HomeTour #1BHKHomeTour #RentalHomeTour #PuneHome #SmallHome #MarathiVlog #MarathiYouTuber #RentalHouse #SmallHomeIdeas