Sassoon Dock Fishing : सरकारच्या मासेमारी बंदीच्या निर्णयाचा फायदा कोणाला ? मच्छिमार काय म्हणाले ?
BolBhidu
0:00 / 0:00
Sassoon Dock Fishing : सरकारच्या मासेमारी बंदीच्या निर्णयाचा फायदा कोणाला ? मच्छिमार काय म्हणाले ?
213 525 просмотров · 1 месяц назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
213 525 просмотров · 1 месяц назад
#BolBhidu #MansoonFishing #NiteshRane
समुद्रातील काही प्रकारचे मासे गायब झाले तर काही मासे कमी झाले असं बोललं जात आहे. यामुळे स्वस्त मिळणारे मासे महाग मिळायला लागले. यासगळ्या गोष्टींचा विचार करून यावर राज्य सरकारने १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या काळात मासेमारी वर बंदी घातली. याच मुख्य कारण म्हणजे पावसाळा हा सागरी माशांसाठी प्रजननाचा काळ असतो. सरकारच्या बंदी वर मासेमाऱ्यांचं काय म्हणणं आहे? बंदीचा त्यांच्या आयुष्यात कसा फरक पडला आहे? सरकारच्या या बंदीचा राज्याच्या अर्थकारणावर काय परिणाम होतो आहे? बंदीचा कोणाला फायदा तर कोणाला तोटा होतोय? कोळी लोकांची सरकारकडे काय मागणी आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा स्पेशल रिपोर्ट...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/