Перейти к содержимому

⁠Ancient Vedic Secrets For Conceiving A Highly Intelligent Child | Dr. Shreemant Pawar | The Postman

The Postman

0:00 / 0:00

⁠Ancient Vedic Secrets For Conceiving A Highly Intelligent Child | Dr. Shreemant Pawar | The Postman

12 028 просмотров · 5 дней назад
The Postman
282 тыс. подписчиков
12 028 просмотров · 5 дней назад
डॉ. श्रीमंत पवार Co-Founder- जननी गर्भसंस्कार व आयुष आयुर्वेद Contact:8378809663 व्हॉट्स ऍप enquiry - https://chat.whatsapp.com/EYbok2ZGNPK... इंस्टाग्राम - https://www.instagram.com/janani_ayur... Facebook: Janani Garbhasanskar & Ayush Ayurved YouTube:    / @jananigarbhsanskar   बाळाला आईशिवाय या जगात बाहेर कोणीच आणू शकत नाही, पण आजकाल प्रेग्नन्सी आनंदापेक्षा भीती आणि टेन्शनचा प्रवास का बनत चालली आहे? या भागात आयुर्वेदाचार्य डॉ. श्रीमंत पवार (जननी आयुर्वेद) यांच्यासोबत गर्भसंस्कार, गर्भपूर्व संस्कार आणि आधुनिक Epigenetics यावर अगदी प्रामाणिक real talk झाला आहे. बाळ पोटात असताना आईचे विचार, तणाव आणि हार्मोन्स बाळाच्या बुद्धिमत्तेवर कसे परिणाम करतात, स्क्रीन टाईमचा होणारा त्रास, गर्भसंवादामध्ये बाबांचा महत्त्वाचा रोल, IVF पूर्वी शरीराची तयारी आणि 40% सिझेरियन टाळून Normal Delivery कडे कसं जाता येतं, याबद्दल त्यांनी शास्त्रीय व वास्तववादी जीवनशैली मार्गदर्शन दिले आहे. आयुष्यातील हा सर्वात मोठा टप्पा योग्य mindset ने समजून घेण्यासाठी आणि महत्त्वाचे life lessons जाणून घेण्यासाठी ही चर्चा नक्की ऐका. हा संवाद कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमच्या जवळच्या भावी आई-बाबांसोबत share करा आणि अशाच दर्जेदार चर्चांसाठी The Postman ला नक्की subscribe करा. ऑनलाइन गर्भसंस्कार बॅचेस उपलब्ध आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, गर्भधारणा आणि गर्भसंस्कार याबाबत मार्गदर्शन करणारे गर्भसंस्कार तज्ज्ञ व आयुर्वेद तज्ज्ञ तज्ज्ञ पाहुण्यांचा परिचय १४ + वर्षांचा प्रदीर्घ अनुभव विशेष कार्यक्षेत्र : • गर्भसंस्कार • गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन • वंध्यत्व व्यवस्थापन • आयुर्वेद • स्त्रीरोगविषयक आयुर्वेदिक मार्गदर्शन • गर्भवती मातांसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांसाठी तसेच गर्भवती मातांसाठी Online Batches उपलब्ध आहेत. Timestamps-- 00:00 - 01:32 – Teaser | पॉडकास्टची झलक 01:33 - 02:41 – Podcast Introduction | पॉडकास्टची ओळख 02:42 - 06:07 – Scientific Logic of Garbh Sanskar | गर्भसंस्काराचे वैज्ञानिक महत्त्व 06:08 - 08:15 – Can an Unborn Baby Understand Feelings | गर्भातील बाळाला भावना समजतात का 08:16 - 09:27 – When to Start Garbh Sanskar | गर्भसंस्कार कधी सुरू करावेत 09:28 - 11:48 – Garbh Purva Sanskar for Family Planning | फॅमिली प्लॅनिंग आणि गर्भपूर्व संस्कार 11:49 - 13:28 – Pregnancy Complications and Late Age Pregnancy |उशिरा गर्भधारणा आणि कॉम्प्लिकेशन्स 13:29 - 17:53 – Garbh Samvad and Talking with Baby | गर्भसंवाद आणि गर्भातील बाळाशी गप्पा 17:54 - 19:20 – Effective Techniques of Garbh Samvad | गर्भसंवादाच्या योग्य पद्धती 19:21 - 21:24 – Best Music and Chants for Pregnancy | गर्भसंस्कारासाठी योग्य संगीत व मंत्र 21:25 - 24:49 – Crucial Role of Fathers in Garbh Sanskar | गर्भसंस्कारात बाबांची महत्त्वाची भूमिका 24:50 - 29:16 – Is Garbh Sanskar a Religious Practice | गर्भसंस्कार हा धार्मिक विधी आहे का 29:17 - 32:23 – Photo Manifestation and Warrior Qualities | देव आणि महापुरुषांचे फोटो लावण्यामागचे शास्त्र 32:24 - 33:40 – Can Garbh Sanskar Determine Baby Gender | गर्भसंस्काराने मुलगा की मुलगी ठरवता येते का 33:41 - 36:39 – Mobile Screen Time and Pregnancy Side Effects | मोबाईल स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम 36:40 - 40:15 – Ayurvedic Medicines and Consultation in Pregnancy | गर्भसंस्कारातील आयुर्वेदिक औषधे व नियम 40:16 - 42:29 – Yoga Meditation and Happy Hormones | ध्यान, व्यायाम, प्राणायाम आणि हॅप्पी हार्मोन्स 42:30 - 46:30 – Normal Delivery vs C Section Delivery | नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन 46:31 - 47:36 – Major Myths About Garbh Sanskar | गर्भसंस्काराबद्दलचे मोठे गैरसमज 47:37 - 50:13 – C Section in First Pregnancy Advice for Second Baby | पहिल्या सिझेरियननंतर दुसऱ्या वेळी गर्भसंस्कार 50:14 - 56:19 – Garbh Sanskar in IVF and Infertility | आयव्हीएफ सायकलमध्ये गर्भसंस्काराचे महत्त्व 56:20 - 1:04:24 – Step by Step Preparation for Normal Delivery | नॉर्मल डिलिव्हरीसाठी अचूक तयारी असेच दर्जेदार podcast थेट तुमच्या whatsapp वर मिळवा - https://whatsapp.com/channel/0029VbBo... तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा https://www.youtube.com/c/ThePostmanO... आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.    / @thepostmanofficial   लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक -   / thepostmanofficial   इंस्टाग्राम -   / thepostman_official   एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews #thepostman #thepostmanpodcast #marathipodcast #drshrimantpawar #garbhsanskar #garbhsanskarinmarathi #epigenetics #normaldelivery #pregnancycare #ayurvedalifestyle #parentingtips #marathitalkshow #ivfjourney #realtalk #mindset #lifelessons #healthtipsmarathi #garbhsamvad #marathi