Перейти к содержимому

व्यक्तिवेध । ज्येष्ठ विज्ञान कथा-कादंबरीकार आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. संजय ढोले । उत्तरार्ध

Akashvani Pune

0:00 / 0:00

व्यक्तिवेध । ज्येष्ठ विज्ञान कथा-कादंबरीकार आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. संजय ढोले । उत्तरार्ध

161 просмотр · 1 день назад
Akashvani Pune
50,9 тыс. подписчиков
161 просмотр · 1 день назад
'व्यक्तिवेध' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, ज्येष्ठ विज्ञान कथा-कादंबरीकार आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. संजय ढोले यांच्या कैलास शिंदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध. सादरकर्ते - विनायक मोरे (प्रथम प्रसारण - भारतीय सौर दिनांक ३० भाद्रपद शके १९४८ अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. • Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p... • Waves OTT - https://www.wavespb.com/live-channel/... #Vyaktivedh #AkashvaniPune