स्वीट डिश मध्ये मिळणारं Morde Dark Chocolate हे महाराष्ट्रातल्या मंचरमधून पुरवलं जातं | Bol Bhidu
BolBhidu
0:00 / 0:00
स्वीट डिश मध्ये मिळणारं Morde Dark Chocolate हे महाराष्ट्रातल्या मंचरमधून पुरवलं जातं | Bol Bhidu
71 507 просмотров · 4 г. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
71 507 просмотров · 4 г. назад
#BolBhidu #MordeChocolate #DarkChocolate
जगात दहापैकी नऊ लोकांना चॉकलेट आवडतं. चॉकलेट हे जगातलं सगळ्यात जास्त आवडत्या स्वीट ट्रीटपैकी एक पदार्थ आहे. जे चॉकलेट शौकीन असतात त्यांना चॉकलेटचे ब्रँड माहिती असतात. पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की तुम्ही खात असलेला आईस्क्रीम कोन आणि त्याच्यावर असलेलं घट्ट चॉकलेटचं आवरण किंवा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये स्वीट डिश मध्ये मिळणारं डार्क चॉकलेट हे सगळं महाराष्ट्रातून पुरवलं जातं.
Nine out of ten people in the world love chocolate. Chocolate is one of the most beloved sweet treats in the world. Those who are fond of chocolate know the brand of chocolate. But you may not know that the ice cream cone you eat and the thick chocolate coating on it or the dark chocolate you get in sweet dishes in big hotels are all supplied from Maharashtra.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/