Перейти к содержимому

Solapur Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शरद पवारांकडून मदतीचा हात | Dhairyasheel Mohite Patil

Mumbai Tak

0:00 / 0:00

Solapur Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शरद पवारांकडून मदतीचा हात | Dhairyasheel Mohite Patil

18 156 просмотров · 16 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
18 156 просмотров · 16 ч назад
#SharadPawar #Solapur #Drought #FarmersRelief #DhairyasheelMohitePatil #MaharashtraFarmers #FarmersCrisis #MaharashtraPolitics #DroughtRelief महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळ पडलेला आहे. जवळपास ७५ टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रूपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. परंतु आता अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरलेत. शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला, पीक वाया गेल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शरद पवारांनी मदतीचा हात देखील दिलाय. NCP (Sharad Pawar faction) chief Sharad Pawar visited drought-hit areas of Solapur district in Maharashtra and extended financial assistance to distressed farmers. He handed over a cheque of Rs 50 lakh to Madha MP Dhairyasheel Mohite Patil to support affected farmers. Pawar also indicated that he would raise farmers' concerns directly with Prime Minister Narendra Modi after completing his drought tour. Solapur Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शरद पवारांकडून मदतीचा हात | Dhairyasheel Mohite Patil 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.