Перейти к содержимому

वृषभ राशी गुरु गोचर 2026 | घर, वाहन आणि इच्छापूर्ती? | Vrushabh Rashi Guru Gochar

karmahealing by Anjali malve Tarot & Astrology

0:00 / 0:00

वृषभ राशी गुरु गोचर 2026 | घर, वाहन आणि इच्छापूर्ती? | Vrushabh Rashi Guru Gochar

8 052 просмотра · 9 дн. назад
karmahealing by Anjali malve Tarot & Astrology
2,93 тыс. подписчиков
8 052 просмотра · 9 дн. назад
वृषभ राशी गुरु गोचर 2026 — ३१ ऑक्टोबरला गुरु सिंह राशीत, वृषभेच्या चौथ्या स्थानात येतो. घर, फ्लॅट, वाहन खरेदीचा योग आहे — पण एक अट सुद्धा. ती काय, ते या व्हिडिओत सांगितलं आहे. ज्योतिष + टॅरो कार्ड 9 of Cups (इच्छापूर्तीचं कार्ड). करिअर बदल, मालमत्ता, गृहकर्ज, आईशी नातं, आरोग्य, गुरु वक्री काळ आणि उपाय. ⏱ टाइमस्टॅम्प 0:00 वृषभ राशीचं घराचं स्वप्न 0:20 गुरु गोचर 31 ऑक्टोबर 2026 1:00 टॅरो कार्ड — 9 of Cups 1:45 गुरुची दृष्टी 2:45 करिअर आणि बदली 3:45 पैसा, घर आणि वाहन योग 4:30 कुटुंब आणि आई 5:15 अभ्यास आणि आरोग्य 5:45 गुरु वक्री — कागदपत्रं सांभाळा 6:15 वृषभ राशीसाठी उपाय 6:45 सार 🔮 वैयक्तिक कुंडली / टॅरो / अंकशास्त्र सल्ला: WhatsApp 73789 11325 📺 सर्व १२ राशी — गुरु गोचर 2026 प्लेलिस्ट: [लिंक] हे भाकित चंद्र राशीवर आधारित सर्वसाधारण मार्गदर्शन आहे. #वृषभराशी #गुरुगोचर2026 #VrushabhRashi